moon

चंद्राचा शोधही काँग्रेसनेच लावला; गिरीराज सिंहांचा उपरोधिक टोला

भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय शेरेबाजी

Jul 22, 2019, 09:12 PM IST

चंद्रावर पहिले पाऊल : गूगल डूडलकडून अवकाशयानाची सलामी

केप कॅन्व्हेरलवरून १६ जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग यांनी 'अपोलो-११' यानाने चंद्राकडे झेप घेतली.

Jul 19, 2019, 12:06 PM IST
today chandra grahan in india PT1M26S

ठाणे | रात्री दीड ते साडेचार वाजेपर्यंत चंद्रग्रहण

ठाणे | रात्री दीड ते साडेचार वाजेपर्यंत चंद्रग्रहण

Jul 16, 2019, 03:25 PM IST
Thane D K Soman On Super Blood Wolf Moon And Total Lumar Eclipse PT53S

ठाणे | आज सुपरमूनचे दर्शन

ठाणे | आज सुपरमूनचे दर्शन
Thane D K Soman On Super Blood Wolf Moon And Total Lumar Eclipse

Jan 21, 2019, 09:35 AM IST
Pune Women Fooled By Buying Land On Moon PT2M47S

पुण्यात चंद्रावरील जमीन विकून महिलेची फसवणूक

पुण्यात चंद्रावरील जमीन विकून महिलेची फसवणूक

Jan 15, 2019, 03:25 PM IST

पुण्यात चंद्रावरील जमीन विकून महिलेची फसवणूक

राधिका यांनी २००५ मध्ये चंद्रावर जागा विकत घेतली.

Jan 14, 2019, 08:45 PM IST
Pune Women Fooled By Buying Land On Moon PT2M47S

पुण्यात चंद्रावरील जमीन विकून महिलेची फसवणूक

पुण्यात चंद्रावरील जमीन विकून महिलेची फसवणूक

Jan 14, 2019, 08:35 PM IST

उत्तर भारतात करवा चौथचा उत्साह । करवा चौथ व्रताची कथा

उत्तर भारतात करवा चौथचा उत्साह पाहायला मिळतोय.

Oct 27, 2018, 09:30 PM IST

चीन आकाशात सोडणार 3 कृत्रिम चंद्र

 चीन आता आकाशात जाऊन थेट चंद्राला आव्हान देऊ पाहतोय. 

Oct 19, 2018, 03:40 PM IST

बुधवारी आकाशात दिसणार लाल सूपरमून

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 12:31 AM IST

अमेरिकेची पुन्हा चंद्रावर स्वारी, नव्या अवकाश धोरणाला मान्यता

नील आर्मस्ट्राँगनंतर आता पुन्हा एकदा अमेरिकन अंतराळवीर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज होणार आहेत.

Dec 12, 2017, 11:30 PM IST

'मोदी सर्वांना देणार चंद्रावर घर... आणि चंद्रावर जाण्यासाठी रॉकेटही'

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना निशाण्यावर घेतलंय. बुधवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून राहुल गांधींनी भंपक घोषणांवर टीका केलीय.

Oct 11, 2017, 11:02 PM IST

चंद्र आणि मंगळ ग्रहावर अशी वसवली जातील शहरं

ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या गुहांमुळे(लावा ट्यूब्स) चंद्र आणि मंगळ ग्रहावर मनुष्यांना राहण्यासाठी योग्य स्थितीची शक्यता निर्माण झाली आहे. वैज्ञानिकांनुसार, चंद्र आणि मंगळ ग्रहावर लपलेल्या लावा ट्यूब्समुळे मनुष्यांना सुरक्षित निवारा मिळू शकतो.

Sep 26, 2017, 04:49 PM IST

भारतात ईदचा चंद्र दिसला, उद्या देशभरात रमजान ईद साजरी होणार

रमजानचा महिन्याभराचा रोजा ठेवल्यानंतर मुस्लिम बांधव ईदची आतुरतेने वाट बघत असतात. चंद्राचे दर्शन झाल्यानंतर भारतात ईद सोमवारी साजरी केली जाणार आहे. 

Jun 25, 2017, 10:12 PM IST

अमेझॉन चंद्रावरही करणार वस्तूंची डिलिव्हरी

चंद्रावर जायची संधी तुम्हाला अमेझॉनकडून मिळू शकते. होय, तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंची डिलिव्हरी तुम्हाला लवकरच चंद्रावरही मिळणार आहे.  

Mar 4, 2017, 03:59 PM IST