Kojagiri Purnima 2025: कोजागरी पौर्णिमा 6 की 7 ऑक्टोबरला कधी?, जाणून घ्या अमृत वर्षा कधी होणार!
Kojagiri Purnima 2025 : आश्विन महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. ही पौर्णिमा कोजागरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. यंदा पौर्णिमा तिथी 6 की 7 ऑक्टोबरला नेमकी कधी जाणून घ्या.
Oct 3, 2025, 01:51 PM IST2070 मध्ये कसा दिसेल चंद्र? मानवांच्या वसाहती आणि.. नासाच्या नवीन अभियानाबद्दल ऐकून वाटेल आश्चर्य!
moon look like in 2070: भारत, चीन आणि रशिया यांच्यासह अनेक देश चंद्रावर आपली छाप पाडण्याच्या शर्यतीत आहेत.
Aug 6, 2025, 11:04 PM ISTपृथ्वीचा चंद्र नाहीसा होणार? प्रचंड वेगाने लघुग्रह धडकणार? जनजीवनावर काय परिणाम होणार?
will Asteroid Hit Moon ? : चंद्रावर हा प्रचंड ताकदीचा स्फोट झाल्यानंतर पृथ्वीवर कसा होणार त्याचा परिणाम? शास्त्रज्ञांनाही मोठी चिंता..
Jul 30, 2025, 02:21 PM IST
चंद्राला 'मामा' का म्हणतात?
आपल्या देशात चंद्राला मामा असं संबोधलं जातं. मात्र, चंद्राला मामा असं का म्हणतात? असा प्रश्न अनेकांच्या मनात डोके वर काढत असेल. तर जाणून घेऊया याचं उत्तर.
Feb 22, 2025, 05:09 PM ISTअवकाशात चंद्रानं सोडली पृथ्वीची साथ; आता तो पुन्हा कधीच परतणार नाही?
Space Earth Moon : अवकाशातील घडामोडींवर पृथ्वीवरून विविध देशांतील अवकाश संशोधन संस्था लक्ष ठेवून असतानाच एक मोठी घटना घडल्याचं वृत्त समोर आलं...
Nov 27, 2024, 02:06 PM IST
चंद्रावर का दिसतात मोठ्या आकाराचे खड्डे? 99 टक्के लोकांना माहिती नसेल कारण!
चंद्रावर कोणत्याही प्रकारचे वातावरण नाही. त्यामुळे एका लहान खडकामुळेदेखील भलामोठा खड्डा तयार होऊ शकतो.
Nov 13, 2024, 05:33 PM ISTमानव आधी चंद्रावर आणि मग तिथून मंगळ ग्रहावर जाणार; तिथं गेल्यावर नेमकं काय करणार? NASA चा जबरदस्त प्लान
NASA : 2035 पर्यंत मानव मंगळ ग्रहावर पोहचणार आहे. मंगळावर पोहचण्याआधी चंद्रावर बेस कॅम्प उभारला जाणार आहे. मानव आधी चंद्रावर आणि मग मंगळ ग्रहावर स्वारी करणार आहे.
Oct 24, 2024, 08:12 PM ISTकोजागरी या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये का?
कोजागरी या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये का?
Oct 16, 2024, 03:26 PM ISTSharad Purnima 2024 : कोजागरी पौर्णिमेला चंद्रातून होणार अमृत वर्षाव; पण 'या' शहरांमधील दूध होणार काळं?, काय आहे सत्य
Kojagiri Purnima 2024 : दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष तिथीची पौर्णिमा ही शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. शरद पौर्णिमेची रात्र अत्यंत महत्त्वाची मानली जाते. असे म्हटले जाते की या दिवशी चंद्र त्याच्या 16 चरणांनी भरलेला असतो.
Oct 16, 2024, 01:06 PM ISTSharad Purnima 2024 : 16 की 17 ऑक्टोबर कोजागरी पौर्णिमा कधी? भद्रा-रोग पंचक असल्याने कधी दाखवायचं चंद्राला दूध?
Kojagiri Purnima 2024 : पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांनाच आनंद देते. आश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा. या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रणत खेळत जागरण करतात. त्यांच्यावर देव प्रसन्न होतो, असा धार्मिक समज आहे.
Oct 15, 2024, 12:11 PM ISTचीनचा काही नेम नाही; कोट्यवधी रुपये खर्चून पृथ्वीवर आणणार चंद्राचा तुकडा, काय आहे मेगाप्लॅन?
China Magnetic Space Launcher Latest News: अवकाश क्षेत्रामध्ये नासा आणि इस्रोला तगडी टक्क देणाऱ्या चीनमधील अंतराळ संशोधन संस्थांनी आता एक मोठं पाऊल उचललं आहे.
Aug 30, 2024, 09:25 AM IST
चंद्र पृथ्वीवर आदळला तर काय होईल?
चंद्र पृथ्वीवर येऊन आदळणे शक्य नाही. पण असे झाले तर खूप विनाशकारी असेल. चंद्राचा आकार डायनासोरच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या उल्केपेक्षाही खूप मोठा आहे.चंद्र पृथ्वीवर आदळला तर इथले जीवन पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. चंद्र आणि पृथ्वीच्यामध्ये असलेले ग्रॅव्हिटी अंतरात चंद्राचा ब्लास्ट होऊ शकतो.चंद्राचे तुकडे सॅटर्नप्रमाणे एक विशाल रिंग बनवतील.मग आधी छोटे तुकडे, मग मोठे तुकडे येऊन पृथ्वीवर आदळतील. छोटे तुकडे जळाले तरी वातावरणात खूप उष्णता निर्माण होईल.मोठे तुकडे पृथ्वीवर पडून तिला नष्ट करतील.कोणत्याही स्थितीत चंद्र पृथ्वीवर येऊन आदळणे हे आपल्यासाठी भयावह असेल.
Aug 27, 2024, 03:30 PM ISTआज भारतात दिसणार सुपर ब्लू मून, कुठे किती वाजता पाहता येईल?
तुम्हाला जर खगोल शास्त्रात रस असेल तर ही घटना तुम्ही बघितलीच पाहिजे. भारत आणि आसपासच्या देशात सोमवारी म्हणजे 19 ऑगस्ट 2024 ला या वर्षातील पहिला सुपरमून दिसणार आहे. एक वर्षानंतर भारताच्या आकाशात हे आकर्षक दृष्य बघायला मिळणार आहे.
Aug 19, 2024, 01:49 PM IST१९ ऑगस्टला दिसणार एवढा मोठा चंद्र!...
चंद्र पृथ्वीभोवती एका लांब वर्तुळाकार कक्षेत फिरत असतो. ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा आपल्याला सुपरमून दिसतो. चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळचा बिंदु पेरीगी आहे आणि सर्वात लांबचा बिंदु एपोगी आहे. प्रत्येक महिन्याला चंद्र या दोन्ही बिंदु जवळून जातो.
Aug 18, 2024, 02:44 PM IST