moon

AI नं दाखवलं चंद्रावरचं आयुष्य; घरं आणि मॉल कसे असतील पाहिलं का?

ai generate image when people will start living on moon: आता हेच विषय किंबहुना या कल्पनांना विज्ञानाच्या बळावर प्रत्यक्षात साकारलं जात आहे. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस असो किंवा मग नुकतंच भारतानं प्रक्षेपित केलेलं चांद्रयान 3 असो. या सर्व मोहिमांमुळं चंद्र आपल्या अगदी जवळ आल्यासारखाच भासतोय. 

 

Jul 22, 2023, 09:39 AM IST

चांद्रयान 3 नंतर आता इस्रोचं Solar Mission! जाणून घ्या भविष्यातील अंतराळ मोहिमांबाबत

Aditya L1 Mission : चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर आता इस्त्रोने सूर्याकडे वाटचाल सुरु केली आहे. चांद्रयान 3 नंतर आता ISRO आता Solar Mission साठी सज्ज झाला आहे. 

 

Jul 20, 2023, 02:04 PM IST

प्रत्यक्षात कसा दिसतो शनी ग्रह? चंद्र आणि शनीचा फोटो पाहून व्हाल आश्चर्यचकित

Saturn Moon Viral Photo : इन्स्टाग्राम चंद्र आणि शनी प्रत्यक्षात कसे दिसतात हे दाखविणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jul 20, 2023, 12:22 PM IST

Chandrayaan 3: 'चांदोबा, आम्ही येतोय!' प्रक्षेपणानंतर सोशल मीडियात उत्साह, जुने व्हिडीओही केले शेअर

 Chandrayaan 3: चांद्रयान-2 चे व्हिडिओही शेअर केले जात आहेत. खरं तर, चांद्रयान-3 मिशन अंतर्गत, त्याचे रोबोटिक उपकरण 24 ऑगस्टपर्यंत चंद्राच्या भागावर उतरविले जाईल. येथे आतापर्यंत कोणत्याही देशाची मोहीम पोहोचलेली नाही. त्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या या मोहिमेकडे लागल्या आहेत.

Jul 14, 2023, 06:20 PM IST

Vish Yog : चंद्राच्या कुंभ राशीत प्रवेशाने बनणार विष योग; 'या' राशींच्या मागे लागणार संकटं!

Vish Yog : शनि आणि चंद्राची युती होईल, ज्यामुळे विष योग देखील तयार झाला असून हा विष योग हा ज्योतिषशास्त्रामध्ये अशुभ मानला जातो. 9 जून रोजी सकाळी 06.02 वाजता चंद्राने कुंभ राशीत प्रवेश केला. 

Jun 9, 2023, 10:35 PM IST

Budh Gochar 2023 : बुध गोचरमुळे 'या' राशींवर संकटाचे ढग, 'हे' उपाय ठरू शकतील फायदेशीर

Mercury Transit In Taurus : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं उदय आणि ग्रह अस्त अतिशय महत्त्वाचं आहे. ग्रहांचा स्थितीचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतो. बुध गोचरमुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात संकट येणार आहेत. 

 

May 12, 2023, 07:25 AM IST

चंद्राचा जुळा भाऊ सापडला! 2100 वर्षांपासून पृथ्वीसोबत आहे आणखी एक चंद्र; खगोलशास्त्रज्ञांचे मोठं संशोधन

खगोलशास्त्रज्ञांना पृथ्वीसोबत फिरणारा एक ग्रह शोधून काढला आहे. हा ग्रह दिसायला चंद्रासारखाच आहे. यामुळे खगोलशास्त्रज्ञांनी याला दुसरा चंद्र असे म्हंटले आहे. 2023 FW13 असे या लघुग्रहाचे नाव आहे. मंगळ आणि शुक्र ग्रहाच्या मध्यभागी या लघुग्रहाचे स्थान आढळून आले आहे. 

May 2, 2023, 07:46 PM IST

China: येत्या पाच वर्षात चीन चंद्रावर घर बांधणार; चंद्रावरची माती वापरुन विटा बनवणार

Lunar Bases : चंद्रावर नावी वस्ती निर्माण करण्यासाठी शास्त्रज्ञ अथक परिश्रम घेत आहेत. अनेक देश वेगवेगळ्या मोहिमा आखत आहेत. चंद्रावर संशोधनासाठी देशांच्या जागा देखील निश्चित करण्यात आल्या आहेत. चीन आपल्या जागेत लूनर बेस (Lunar base) उभारणार आहे. 

Apr 13, 2023, 10:03 PM IST

Time Traveller: मे महिन्यात चंद्र गुलाबी होणार आणि.... टाईम ट्रॅव्हलरचा आश्चर्यकारक दावा

Time Traveller:  भविष्यातील सन 2858 या वर्षातून परत अल्याचा दावा या टाईम ट्रॅव्हलरने केला आहे.  @darknesstimetravel नावाच्या सोशल मीडिया हँडलवरुन या  टाईम ट्रॅव्हलरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने त्याने 800 वर्षांनंतर जगात काय घडेल हे आपण पाहिले असल्याचा दावा केला आहे. 

Apr 8, 2023, 06:51 PM IST

Moon: खरचं चंद्रावर पाणी आहे? शास्त्रज्ञांना सापडला आजपर्यंतचा सर्वात मोठा पुरावा

Water On Moon : चंद्राच्या पृष्ठभागाखाली हजारो दशलक्ष लिटर पाणी सापडल्याचा दावा चिनी शास्त्रज्ञांकडून करण्यात आला आहे.  चंद्रावर असलेल्या काचेसारख्या थरात पाण्याचे थेंब गोठल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. चीनच्या अंतराळ संस्थेने एक मोहिम राबवली आहे. या मोहिमे अंतर्गत चांगई 5 रोव्हर मिशन यान चंद्रावर पाठवण्यात आले. 

Mar 29, 2023, 08:55 PM IST

Venus and Jupiter Meet: आता आकाशात जे काही दिसतय ते डायरेक्ट 15 वर्षानंतरच दिसणार; ही दुर्मिळ संधी अजिबात गमावू नका

Venus and Jupiter Meet :  खगोल अभ्यासकांसाठी चंद्र (Moon) हे ज्ञानाचे भंडार आहे.  याच चंद्राच्या साक्षीनेच आकाशात एक महत्वपूर्ण खगोलीय घटना घडली आहे.  अवकाशात दोन ग्रहांच्या भेटीचा दुर्मीळ योग घडून आला आहे.

Mar 1, 2023, 10:55 PM IST

Venus and Jupiter Meet : चंद्र आहे साक्षीला! अवकाशात दोन ग्रहांच्या भेटीचा दुर्मीळ योग

चंद्राच्या साक्षीने आकाशात दुर्मिळ योग जुळून आला आहे. शुक्र आणि गुरु हे ग्रह एकमेकांच्या अत्यंत जवळ आले (Venus and Jupiter Meet). खगोल अभ्यासक आणि  खगोलप्रेमीसाठी ही खगोलीय घटना मोठी पर्वणी ठरली. 

Feb 22, 2023, 09:38 PM IST

Space Station : चंद्र आणि मंगळावर जाण्यासाठी सांगलीत स्टेशन बांधणार; महापालिकेच्या महासभेत ठराव मंजूर

चंद्र आणि मंगळावर जाण्यासाठी सांगलीत स्पेस स्टेशन बांधण्यासह दुबईत अभ्यास दौरा आणि दुबईतून कंदील दिवे आणण्यास मान्यता, महापौर आणि उपमहापौरांसाठी महागड्या वाहनांऐवजी हत्ती, घोडे खरेदी असे निर्णयही या महासभेत घेण्यात आले. 

Feb 8, 2023, 07:22 PM IST

चंद्राच्या मातीत उगवणार झाड; आता थेट चंद्रावर काय झाडी, काय डोंगर!

आता थेट चंद्रावर काय झाडी, काय डोंगर पहायला मिळणार आहे. चंद्राच्या मातीत अंकुर फुलणार आहे. इतकचं नाही तर, चंद्रावर हिरवळ(Green on the moon) पहायला मिळणार आहे. कारण, 2025 पर्यंत चंद्रावर झाडे उगवणार असल्याचा दावा केला जात आहे. 

Dec 23, 2022, 09:19 PM IST

बालवीर जाणार चंद्रावर; 3 लाख लोकांमधून झाली देव जोशीची स्पेस टूरसाठी निवड

या स्पेस टूरसाठी तब्बल तीन लाख लोकांनी निवेदन दिले. यापैकी सर्वाधिक संख्या ही भारतीयांची आहे. यापैकी आठ जणांची निवड करण्यात आली या आठ लोनांमध्ये देव जोशी याच्या नावाचा समावेश आहे. 

Dec 10, 2022, 11:44 PM IST