mosambi

पन्नाशीतही पंचवीशीसारखी त्वचा मिळवायची असल्यास 'या' फळांचं सेवन नक्की करा

पन्नाशीतही पंचवीशीसारखी त्वचा मिळवायची असल्यास 'या' फळांचं सेवन नक्की करा. वाढत्या वयानुसार शरीरात बदल होत जातात, तुमचं वाढलेलं वय हे तुमच्या त्वचेवर लगेचच दिसून येतं. वयानुसार त्वचेवर सुरकुत्या येणं, कोरडी होणं या समस्या निर्माण होतात. त्यामुळे पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंट करण्यापेक्षा व्हीटामीन सीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. 

Jun 10, 2024, 01:47 PM IST

दुष्काळ, बदलत्या हवामानामुळे मागील ७ वर्षात मोसंबीचं क्षेत्र निम्म्याहून अधिक घटलं

जालन्याची मोसंबीचा गड अशी असलेली ओळख आता पुसट होत चालली आहे.

Sep 2, 2020, 04:41 PM IST

मोसंबीचे ५ मोठे फायदे

मोसंबी हे आरोग्याच्या दृष्टीने शरिरासाठी अधिक फायदेशीर ठरणार फळ आहे. याच्या सेवनाने शरिराला अनेक फायदे होतात. 

Jun 12, 2016, 05:57 PM IST