घरात येणाऱ्या डासांपासून हैराण आहात? 'हे' घरगुती उपाय ठरतील गुणकारी
सध्या राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजाराची प्रसार वाढत जातो. जर तुम्ही घरात येणाऱ्या डासांपासून हैराण असाल तर काही घरगुती उपाय देण्यात आले आहे ते नक्की अवलंबून बघा...
Jun 26, 2023, 12:23 PM ISTTrending: घरात लावा 'ही' रोपं; डास राहतील कायमचे दूर
पिवळ्या झेंडूची फुलं (yello marygold) तुमच्या बाल्कनीचे सौंदर्य तर वाढवतातच (home gardening ) पण माशांना तसंच डासांना सुगंधामुळे घरापासून दूर ठेवतात. हे फार कमी लोकांना माहित आहे.
Dec 24, 2022, 03:06 PM IST