mosquito

Dengue Case: महाराष्ट्रात डेंग्यूचा कहर; दर तासाला दोघांना लागण

Maharashtra Mumbai Dengue Case: आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, यावर्षी 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबरपर्यंत देशभरात 2 लाख 34 हजार 427 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहे. या रूग्णसंख्येपैकी महाराष्ट्रात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 17 हजार 531 इतकी आहे. 

Dec 12, 2023, 07:10 AM IST

मुंबईत एकही डास दिसणार नाही; BMC ने प्लानच असा जबरदस्त बनवलाय की...

 मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या असून ही कामे निरंतर सुरू असतात. त्यासोबतच, या उपाययोजना प्रत्येक व्यक्तिने आपल्या स्तरावरदेखील करणे गरजेचे आहे. 

Oct 4, 2023, 10:59 PM IST

एशियन टायगर मच्छर काय आहे? डेंग्यू, चिकनगुनीयाला ठरतेय कारणीभूत

Asian Tiger Mosquito: एशियन टायगर मच्छार हे माणसांसोबत प्राण्यांचे रक्तही पितात. त्यामुळे त्यांना जंगल डास असेही म्हणतात. एशियन टायगर मच्छरचे मूळ दक्षिण पूर्व आशियातील आहे. पण आता हे मच्छर युरोपियन देशांव्यतिरिक्त अमेरिकेतही पसरले आहेत.

Sep 4, 2023, 05:41 PM IST

मुंबईला मलेरिया, डेंग्युचा विळखा; आरोग्य विभागाच्या माहितीनं चिंता वाढली

Mumbai Health News : असं असतानाच मुंबईकरांच्या आरोग्याच्या बाबतीत मात्र परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडूनच यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. 

Aug 1, 2023, 10:48 AM IST

Video: मच्छर अंडी घालताना कधी पाहिलंय का? कॅमेऱ्यात कैद झाला दुर्मिळ क्षण

Video Mosquito Laying Eggs: पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाल्याच पहायला मिळतं. मात्र सध्या सोशल मीडियावर डासांसंदर्भातील एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओवर 2600 हून अधिक जणांनी कमेंट केली आहे.

Jul 28, 2023, 04:18 PM IST

Trending: घरात लावा 'ही' रोपं; डास राहतील कायमचे दूर

पिवळ्या झेंडूची फुलं (yello marygold) तुमच्या बाल्कनीचे सौंदर्य तर वाढवतातच (home gardening ) पण माशांना तसंच डासांना सुगंधामुळे घरापासून दूर ठेवतात. हे फार कमी लोकांना माहित आहे. 

Dec 24, 2022, 03:06 PM IST

एक मच्छर जीवावर उठला; तरुण थेट ICU मध्ये दाखल, 30 वेळा करावं लागल ऑपरेशन

मच्छरने चावा घेतल्यामुळे हा व्यक्ती थेट   ICU मध्ये पोहोचला आहे. इतकचं नव्हे तर या व्यक्तीचे उपचारादरम्यान 30 वेळा ऑपरेशन देखील करण्यात आले. जर्मीनीमध्ये(Germany) राहणाऱ्या व्यक्तीसह हा प्रकार घडला आहे. 

Nov 27, 2022, 10:24 PM IST