mother day

Mother's Day 2023: मदर्स डे कधी आहे? का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास

वर्षातील मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरात मदर्स डे साजरा केला जातो. आपल्या आईप्रती सन्मान आणि प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. पण तुम्हाला माहित आहे का या दिवसाची सुरुवात नेमकी कधी झाली?

May 13, 2023, 11:54 AM IST

Mother's Day 2022: अभिनेत्री काजल अग्रवालकडून मुलाचा पहिला फोटो शेअर

बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवालने महिन्याभरापूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. मात्र या बाळाचा फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केला नव्हता. मात्र आज मदर्स डे निमित्त काजल अग्रवालने आपला मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो टाकत तिने भावूक पोस्टही लिहली आहे. 'तू मला शिकवलेस आई बनन म्हणजे काय असतं'. 'तू मला प्रेम करायला शिकवलसं' असे लिहत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तिच्या मुलाच्या या फोटोवर तुफान कमेंटस आणि लाईक्स पाऊस पडत आहे. 

May 8, 2022, 07:49 PM IST

ताडोबाच्या 'माया'नं असा साजरा केला मातृदिन!

आज संपूर्ण जग मातृदिन साजरा करत असताना ताडोबाच्या जंगलातही मातृदिनाचा हाच गौरव पाहायला मिळाला.

May 13, 2018, 07:39 PM IST

ताडोबाच्या 'माया'नं असा साजरा केला मातृदिन!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 13, 2018, 05:30 PM IST

'मदर्स डे'ला काही खास करायच आहे तर...

मुंबई : आज मदर्स डे आहे. आईचं स्थान जगामध्ये कोणीचं घेऊ शकत नाही. ती नेहमी आपल्या मुलांचा विचार आणि त्यांचा आनंद कशात आहे हेच बघत असते. मग आज 'मदर्स डे' निमित्ताने तुम्हीही आईला काही खास सरप्राईज देऊन तिला खुश करा. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला वेगळाच आनंद देऊन जाईल.

May 8, 2016, 02:08 PM IST