केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मातृशोक
रामदास आठवले यांच्या मातोश्री हौसाआई बंडू आठवले यांचे आज सकाळी ६.३० वाजता निधन झाले.
Nov 16, 2017, 11:03 AM ISTआई जिवंतपणीच स्मशानभूमीत
अहमदनगरमध्ये एका महाभागानं स्वतःच्या आईला जिवंतपणीच स्मशानभूमीत पोहोचवलं आहे.
Nov 12, 2017, 03:52 PM ISTमुलीच्या मृत्यूनंतर 'त्या' दुर्दैवी आईला लोकांनी गावाबाहेर काढलं
झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यातील एका गावात २८ सप्टेंबर रोजी भूकेनं व्याकूळ झालेल्या चिमुरडीनं 'भात...भात' म्हणत प्राण सोडले होते. या चिमुरडीच्या दुर्दैवी आईवर आता दुसरं संकट कोसळलंय. या आईला गावकऱ्यांनी 'गावाला बदनाम केलं' म्हणत गावाबाहेर काढलंय.
Oct 21, 2017, 08:58 PM ISTकिरण बेदींनी शेअर केलेला व्हिडिओ हिराबेन मोदींचा नव्हताच तर...
पाँडिचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर किरण बेदी यांनी शुक्रवारी एका वृद्ध महिलेचा नाचताना व्हिडिओ शेअर केला होता... हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचा - हिराबेन मोदींचा असल्याचा दावाही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला होता. परंतु, हा व्हिडिओ हिराबेन यांचा नव्हताच...
Oct 20, 2017, 07:52 PM ISTमुलीला एक्ट्रेस करण्यासाठी आईच झाली लेखिका, आणि निर्मिती...
गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशातील चित्रपट उद्योग आणि त्याच्याशी निगडित इतर माध्यमांची झपाटय़ाने वाढ होत आहे.
Oct 16, 2017, 09:14 PM ISTक्रिकेटर प्रवीण कुमारच्या आईचा अपघात, प्रकृती गंभीर
क्रिकेटर प्रवीण कुमारची आई मूर्तीदेवी यांचा गंभीर अपघात झालाय.
Sep 30, 2017, 06:40 PM ISTम्हाताऱ्या आईवडिलांना ज्योतिबा गेला, हे सांगायचं कसं?
एल्फिन्स्टनच्या चेंगराचेंगरीत जेएनपीटी येथे नोकरीला असलेला ज्योतिबा चव्हाण, या २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
Sep 30, 2017, 05:26 PM ISTआईच्या मृत्यूनंतर तरुणाने घरातचं ठेवलं प्रेत आणि मग...
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक धक्कादायक आणि विचित्र घटना घडल्याचं समोर आलं आहे.
Sep 15, 2017, 12:42 PM ISTलेडिज स्पेशल । कोल्हापूर । 'आई'पणाला काळिमा फासणारी घटना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2017, 06:49 PM ISTजन्मदात्या आईने पोटच्या मुलीला जिवंत पुरलं
आई- लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दुसरी मुलगी झाली, आता पती आपल्याला नांदवणार नाही या भीतीने जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीला जिवंत पुरल्याचा धक्कादाय प्रकार घडला आहे.
Aug 31, 2017, 01:45 PM ISTकोल्हापूर | मुलगी झाली म्हणून मारून टाकण्याचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 08:55 PM ISTमुलाच्या हव्यासापोटी आईनंच जिवंत मुलीला जमिनीत गाडलं
माणुसकीला काळीमा फासणारी ही बातमी... मुलगी झाली म्हणून कोल्हापुरात एका जन्मदात्रीनंच आजीच्या मदतीनं नवजात मुलीला जमिनीत जिवंत गाडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मुलीचं दैव बलवत्तर म्हणून शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळं मुलीचा जीव वाचवण्यात यश आलं.
Aug 30, 2017, 08:46 PM ISTजवानाच्या आईचा घरासाठी लढा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 09:49 PM ISTजन्मदात्या मातेनंच नाल्यात फेकून दिलं... पण, 'ती' चिमुरडी बचावली!
पिंपरी-चिंचवडमध्ये जन्मदात्या आईनेच अवघ्या १० दिवसांच्या मुलीला नदीत फेकून दिल्याची घटना ताजी असतानाच नांदेडमध्येही अशीच घटना उघडकीस आलीय... सुदैवानं ही चिमुरडी मात्र बचावली आहे.
Aug 18, 2017, 02:11 PM ISTजातपंचायतीचं भयाण वास्तव : आई-मुलाच्या मृतदेहालाही वाळीत टाकलं!
जातपंचायतीनं २५ वर्षांपूर्वी ठोठावलेला २० हजार रुपयांचा दंड न भरल्याने कोमटी जात पंचायतीच्या अध्यक्षाने जातीतील नागरिकांना एका माय-लेकरांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यास मज्जाव केला.
Aug 18, 2017, 10:09 AM IST