mother

एक हृदयद्रावक बातमी... आईच्या ममतेची

 धामणगाव रेल्वे तालुक्यातली प्रिती कुमरे ही तरूणी पोलीस भरतीसाठी आली होती. तिच्यासोबत होती तिची सव्वा वर्षांची मुलगी परी.

Mar 30, 2017, 02:43 PM IST

सिझेरियन गरजेपोटी की डॉक्टरांच्या लालसेपोटी?

आई होणं ही कुणाही महिलेच्या आयुष्यातली सर्वात मोठी आनंदाची बाब असते. या आनंदाच्या भरात बाळाचा जन्म कसा होतो, याकडं आपण साफ दुर्लक्ष करतो. आणि त्याचाच फायदा उकळतात ते काही धनलोभी डॉक्टर... नैसर्गिक बाळंतपणाऐवजी सिझेरियन शस्त्रक्रिया करून बाळ जन्माला घालण्यावर डॉक्टरांचा भर असतो. काय आहे यामागचं षडयंत्र?

Mar 7, 2017, 01:56 PM IST

आमदार, महापौर यांच्या मातोश्री निवडणूक रिंगणात; मुलांची प्रतिष्ठा पणाला

शहरात यावेळी २ मान्यवर मातोश्री निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महापौर प्रशांत जगताप यांच्या आई रत्नप्रभा जगताप तसेच भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या आई रंजना टिळेकर आपापल्या प्रभागातून नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत त्यांच्याबरोबरच त्यांच्या मुलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. 

Feb 11, 2017, 05:19 PM IST

भाईंदरमध्ये घरात आई आणि मुलीचा मृतदेह सापडला

 भाईंदरमध्ये गोल्डन नेस्ट परिसरात राहत्या घरात आई आणि मुलीचा मृतदेह सापडला.

Jan 29, 2017, 07:55 PM IST

20 हजारासाठी जन्मदात्रीनंच केला लेकीचा सौदा

पैशांसाठी जन्मदात्या आईनं लेकीचा सौदा केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवाजी वॉर्डात ही घटना घडलीय.

Jan 17, 2017, 07:24 PM IST

शिवसेना नेत्यांची मातोश्रीवर बैठक

शिवसेना नेत्यांची मातोश्रीवर बैठक 

Jan 13, 2017, 04:17 PM IST

अनैतिक संबंधात अडसर, स्वतःच्या चिमुकलीला आईने दिले चटके

अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या स्वतःच्या ९ वर्षीय चिमुकलीला तिच्याच आईने चटके दिल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. जळगावच्या रामेश्वर कॉलनी परिसरात ही घटना घडलीय. 

Dec 23, 2016, 11:33 AM IST

आरपीएफच्या प्रसंगावधानामुळे वाचले मायलेकींचे प्राण

मध्य रेल्वेच्या कुर्ला स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर सातवर ट्रेनमध्ये चढणा-या दोन प्रवाशांचे प्राण कुर्ला आरपीएफच्या दोन जवानांनी वाचवले. 

Dec 20, 2016, 01:55 PM IST

अभिनेत्री कंगनाने व्यक्त केली आई होण्याची इच्छा

बॉलिवूड 'क्वीन' कंगना रानावत तिच्या अभिनयामुळे फॅन्समध्ये चर्चेत असते. ती तिच्या भावना नेहमी मन-मोकळ्यापणे जगासमोर मांडते. मुळची हिमाचलची असणारी कंगना आता आई बनण्याची इच्छा असल्याचं म्हणतेय.

Dec 19, 2016, 06:32 PM IST

'मुलगी' आपलं अपत्य नाहीच - आईचा दावा

जिल्यातल्या बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयात प्रसुतीनंतर वनिता मेहर या परिचारीकेनं बाळाला बदलून दिल्याचा आरोप पुष्पा लिल्हारे या बाळाच्या आईने केलाय.

Dec 17, 2016, 09:38 AM IST

सैतानी आईनंच चिमुरडीला मारहाण करत लावला गळफास

कल्याणमध्ये एका महिलेनं पोटच्या मुलीला बेदम मारहाण केली. या मुलीचे हात बांधून तिच्या गळ्यात गळफास लावण्यात आला. मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या शेजाऱ्यांवरही या महिलेनं हल्ला केला

Dec 15, 2016, 04:54 PM IST

पोटच्या मुलीला तिनं दिली अघोरी शिक्षा

पोटच्या मुलीला तिनं दिली अघोरी शिक्षा

Dec 15, 2016, 04:05 PM IST