मेजर गोगोई वादानंतर महिलेच्या कुटुंबीयांचा खळबळजनक दावा...
'आर्मीमध्ये काम करणारा ड्रायव्हर समीर २० दिवस आधी आमच्या घरात जबरदस्तीनं घुसला होता. त्याच्यासोबत मेजर गोगोईदेखील होते'
May 25, 2018, 08:21 PM ISTसर्जरीकरता नव्हते पैसे, हतबल मुलाने कापला आईचा पाय
कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार
May 20, 2018, 07:41 PM ISTदेशात पहिल्यांदा पित्याशिवाय मुलीचा जन्म
प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्का बसणारी घटना तामिळनाडू घडली आहे. देशभरातील ही पहिलीच घटना आहे जिथे पित्याशिवाय मुलीचा जन्म झाला आहे. मद्रास हायकोर्टाच्या आदेशानंतर एका आईला आपल्या मुलीचा जन्माचा दाखला मिळाला आहे ज्यामध्ये वडिलांच नावच नाही. हा नेमका प्रकार काय आहे जाणून घ्या
May 20, 2018, 05:19 PM ISTमुंबई: प्रेयसीची हत्या करून मृतदेहासोबत झोपला प्रियकर
दोघे 'लिव्ह इन'मध्ये राहू लागले. सुरूवातीचे काही काळ दोघेही प्रेमाचा आनंद उपभोगत राहिले. पण, काही दिवसांनी .....
May 12, 2018, 08:08 AM ISTमृत नवजात बालकाला कुशीत घेऊन नातेवाईकांची तीन तास हॉस्पीटलच्या दारात
मृत बाळाला घरी बेरवाडी इथे नेण्यासाठी रूग्णवाहिकेची गरज होती.
May 3, 2018, 07:41 PM ISTकोल्हाटी समाजातल्या तमाशा कलावंतीणीच्या पोरानं खेचून आणलं यश
'शोधीत एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुनी तुळस परतला शाम...' असा एखादा कुणीतरी या स्त्रियांच्या आयुष्यात येतो आणि तिला आई होण्याचं भाग्य देऊन जातो... अशीच कथा राजश्री काळे आणि तिचा लेक अमित काळेची...
May 1, 2018, 06:48 PM ISTश्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवीला मिळाली आणखीन एक 'मॉम'
ही 'ऑनस्क्रीन' आई जान्हवीला आईची कमतरता जाणवणार नाही, याची काळजी घेत आहे.
Apr 19, 2018, 08:37 PM ISTआपल्या आईबाबांची दररोज फोन करून का असेना...विचारपूस करा.!
Apr 19, 2018, 03:58 PM ISTखांद्यावर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन आजारी आईसोबत मुलगा अॅम्बुलन्सची वाट पाहतो तेव्हा...
गावागावांत आरोग्य स्वास्थाची काय अवस्था आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. गुरूवारी समोर आलेला प्रकार धक्कादायक आहे. उत्तर प्रदेशमधील ताजनगरी आगरा येथे एसएम मेडिकल कॉलेज प्रशासनाने हलगर्जीपणाचा कळस गाठला आहे.
Apr 6, 2018, 10:47 AM IST3 वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या आईचा मृतदेह मुलाने ठेवला फ्रीजमध्ये
महानगरांमध्ये चार भिंतीत समाजाशी असलेलं नातं दिवसेंदिवस कमी होत असल्याच समोर आलं आहे. मुलाकडूनच आईप्रती घडलेली घटना ही अतिशय धक्कादायक आहे. 3 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या आईचा मृतदेह मुलाने आपल्या फ्रिजमध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना घडली.
Apr 5, 2018, 12:44 PM ISTआईने मुलाचा रंग गोरा करण्यासाठी, मुलाला जखम होईपर्यंत दगडाने घासलं
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका महिलेने आपल्या मुलाला गोरं करण्यासाठी दगडाने घासलं.
Apr 2, 2018, 05:18 PM ISTनऊ वर्षांची आई झाली मिस इंडिया...
आधीच नऊ वर्षांच्या मुलीची आई असलेल्या महाराष्ट्राच्या कांची आडवाणीने अकराव्या मि. इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेच्या महिला शरीरसौष्ठव स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकून मिस इंडियाचा बहुमान पटकावला. महाराष्ट्राच्या कांची आडवाणीने ऐतिहासिक कामगिरी करीत महिला शरीरसौष्ठवात मणिपूरच्या वर्चस्वाला धक्का दिला. मुळ मणिपूरची असलेल्या ममता देवी यमनमवर मात करीत कांचीने ही सुवर्णमयी कामगिरी रचली. हरयाणाची गीता सैनी तिसरी आली तर मणिपूरच्या जमुना देवी आणि सरिता देवीला चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या स्पोर्टस् मॉडेल प्रकारात उत्तर प्रदेशची संजू विजेती ठरली. पश्चिम बंगालच्या सोनिया मित्राने रूपेरी कामगिरी करण्यात यश मिळविले.
Mar 26, 2018, 08:24 PM ISTपरीक्षा देतानाच बाळाला दूध पाजतेय ही आई, फोटो व्हायरल
अफगाणिस्तानच्या निली शहरात परीक्षा देणाऱ्या महिलेचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटो परीक्षा देणारी महिला आपल्या बाळाला ब्रेस्टफिडिंग करतेय. हा फोटो अफगाणिस्तानच्या एका विद्यापिठाच्या प्रवेश परीक्षे दरम्यानचा आहे.
Mar 23, 2018, 01:26 PM ISTविद्यार्थिनीच शिक्षिकेवर प्रेम... आईने विरोध केला म्हणून टाकलं मारून
कवीनगरमध्ये एक धक्कादायक बाब घडली आहे.
Mar 12, 2018, 05:35 PM ISTप्रियांकाच्या आईने केला गौप्यस्फोट, 'नीरव मोदी काम आणि वागणुकीत वेगळा'
देशातील दुसरी सर्वात मोठी बॅंक पंजाब नॅशनल बॅंकेच्या ११,४०० कोटी रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल होण्याआधीच नीरव मोदी देश सोडून पळाला. पण नीरवचे सेलिब्रेटी कनेक्शनही समोर आले.
Mar 11, 2018, 06:10 PM IST