प्रवासात तुम्हालाही मळमळ किंवा उलट्यांचा त्रास होतो? 'हे' उपाय करुन पाहा
कारमधून प्रवास करताना अनेकांना मोशन सिकनेसमुळे उलट्या होण्याचा त्रास होतो. अशा लोकांसाठी कारमधून प्रवास करणे सोयीचे नसते. संपूर्ण कुटुंब कारनं कुठे जात असलं तरी ते जाऊ शकत नाहीत. किंवा संपूर्ण कुटुंबाला गाडीनं प्रवास करायची इच्छा असली तरी त्यांना ते करता येत नाही. त्यातून कसं बाहेर पडायचं हे जाणून घेऊया.
Feb 2, 2024, 06:36 PM ISTगाडीत बसल्यावर उलटी येते? फॉलो करा 'या' टिप्स
Avoid Vomiting Tips: गाडी चालत असताना काही वाचू नका. दूर क्षितीजावर पाहण्याचा प्रयत्न करा. एकाचवेळी पूर्ण प्रवास करु नका. प्रवासादरम्यान थोडा थोडा ब्रेक घेत चला. प्रवासाठी पचनाला जड अन्न खाऊ नका. साधे जेवण जेवा. चिकन, मसालेदार पदार्थ खाऊ नका. काळी मिरी किंवा लवंग चघळा. यामुळे उलटी येण्याच्या स्थितीपासून आराम मिळतो.
Jan 10, 2024, 07:22 PM ISTMotion Sickness: लांबच्या प्रवासात, घाटातून जाताना गाडी लागते? 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
Vomiting Problem During Traveling: तुम्हाला दूर कुठल्या प्रवासाला निघाल्यावर रस्त्यात (Motion Sickness) उलटी होण्याचा त्रास आहे का? प्रवासात बस आणि गाडी लागण्याचा त्रास हा अनेक जणांना असतो. त्यामुळे अशावेळी त्यांना विशेष काळजी (What are the remedies for motion sickness) ही घ्यावी लागते. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही अशावेळी कोणते घरगुती उपाय करू शकता.
Apr 16, 2023, 02:35 PM ISTप्रवासादरम्यान उलट्या होतात, तुम्हीही अशा चुका करत आहात का?
प्रवास करताना उलटी मळमळ होत असेल तर 'या' चुका करू नका!
Oct 18, 2022, 12:21 AM ISTMotion Sickness: प्रवासात तुम्हाला उलट्या होतात का? बॅगेत ठेवा या 3 गोष्टी
Vomiting During Traveling: लांबचा प्रवास करण्याची अनेकांची इच्छा असते. परंतु काही लोकांची प्रवासादरम्यान उलट्या, मळमळ आणि चक्कर येण्याची तक्रार असते. अशावेळी ते प्रवास टाळण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यापासून सुटका करण्यासाठी प्रवासाच्यावेळी त्यांनी काय करावे?
Sep 14, 2022, 10:11 AM ISTHome Remedies: प्रवासात उलट्या होत असतील, तर या 8 टिप्स फॉलो करा, लगेच आराम मिळेल
उलटी होण्याआधी बऱ्याचदा लोकांना मळमळ आणि आम्लपित्तासारखे वाटते.
Feb 18, 2022, 06:33 PM ISTकार, बसमधून प्रवास करताना होणारा उलट्यांचा त्रास या ६ टिप्सने दूर करा!
काही लोकांना कार किंवा बसमधून प्रवास करताना डोकेदुखी, उलट्या होणे असे त्रास सुरु होतात.
Apr 24, 2018, 05:56 PM ISTप्रवासात उलटी, मळमळ जाणवणं हा त्रास टाळण्यासाठी फायदेशीर ठरतील या खास टीप्स
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की अनेकांना भटकंतीचे वेध लागतात. या दिवसांमध्ये अनेकजण फिरायला बाहेर पडतात. पण काही जणांना प्रवासात मळमळण्याचा,उलटीचा त्रास होतो. त्यामुळे प्रवासाचा आनंद घेणं राहून जाते.
Apr 15, 2018, 11:47 AM IST