motorola air charging technology

Motorolaचा तहलका! आता हवेतून चार्ज होणार स्मार्टफोन, असा करा झटपट Full Charge

मोटोरोलाने ( Motorola) 'मोटोरोला एअर चार्जिंग' (Motorola Air Charging) तंत्रज्ञान सादर केले आहे. कंपनीने यापूर्वी 'मोटोरोला वन हायपर' असे नाव दिले होते. तंत्रज्ञान एकाच वेळी 4 उपकरणे चार्ज करू शकते. जाणून घेऊया त्याबद्दल ...

Sep 9, 2021, 08:57 AM IST