mp bhavana gawli income tax notice

शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांना इन्कम टॅक्सची नोटीस; 18 कोटींचा गैरव्यवहार, 7 कोटींची रोकड चोरी

  शिंदे गटांच्या खासदार भावना गवळी ( MP Bhavna Gawli ) यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे.  विविध संस्थांच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप भावना गवळी यांच्यावर झाला होता. यातीलच एका प्रकरणात भावना गवळी यांना ही नोटीस बजवण्यात आल्याचे समजते. 18 कोटींचा गैरव्यवहार आणि 7 कोटींची रोकडची चोरी या प्रकरणात भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार झाली होती. आता या सर्वाचा तपशील भवान गवळी यांना द्यावा लागणार आहे. 

Jan 4, 2024, 04:25 PM IST