mp bhavana gawli

शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांना इन्कम टॅक्सची नोटीस; 18 कोटींचा गैरव्यवहार, 7 कोटींची रोकड चोरी

  शिंदे गटांच्या खासदार भावना गवळी ( MP Bhavna Gawli ) यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे.  विविध संस्थांच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप भावना गवळी यांच्यावर झाला होता. यातीलच एका प्रकरणात भावना गवळी यांना ही नोटीस बजवण्यात आल्याचे समजते. 18 कोटींचा गैरव्यवहार आणि 7 कोटींची रोकडची चोरी या प्रकरणात भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार झाली होती. आता या सर्वाचा तपशील भवान गवळी यांना द्यावा लागणार आहे. 

Jan 4, 2024, 04:25 PM IST

आताची मोठी बातमी! शिवसेनेचा 'या' खासदाराला मोठा दणका, पदावरुन केली हकालपट्टी

शिवसेनेकडून कारवाई सुरुच, एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता या खासदारावर मोठी कारवाई

Jul 6, 2022, 05:39 PM IST

भाजप विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच ईडीकडून नोटीस का? नाना पटोलेंचा सवाल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रकरणानंतर आता महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना ईडीकडून नोटीसा पाठवण्याचे सत्र सुरू आहे.

Aug 30, 2021, 02:28 PM IST

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर ईडीची छापेमारी

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या 5 ठिकाणांवर ईडीची छापेमारी सध्या सुरू

Aug 30, 2021, 01:24 PM IST