mp sakshi maharaj

'बकरी ईद बकऱ्याशिवाय साजरी होईल तेव्हा दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी होईल'

उन्नावचे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यावरुन फेसबुक पोस्ट केली आहे. 

 

 

Nov 9, 2020, 03:48 PM IST

दिल्लीची जामा मशीद तोडा, देवतांच्या मूर्ती मिळतील- साक्षी महाराज

भारतातील जवळपास ३००० मंदिरे पाडून त्याठिकाणी मशिदी उभारण्यात आल्या

Nov 23, 2018, 06:05 PM IST

नथुराम गोडसे हे देशभक्त आणि राष्ट्रवादी : भाजप खासदार

भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी खळबळजनक वक्तव्य केल्याने राज्यसभेत गदारोळ झाला. महात्मा गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे हे देशभक्त आणि राष्ट्रवादी होते, असे खळबळजनक वक्तव्य खासदार साक्षी महाराज यांनी केलं आहे.

Dec 11, 2014, 03:57 PM IST