mp sanjay kakade

'काकडे डोकं तपासून पहा'; शिवसेनेच्या संजयचा भाजपच्या संजयला सल्ला

शिवसेनेच्या 'एकला चलो'च्या निर्णयावर भाजपचे पुण्यातील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी टीका केली. त्याला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही जोरकस प्रत्युत्तर दिले आहे.

Jan 24, 2018, 08:17 PM IST

खासदार काकडेंविरोधात ग्रामस्थांचं आंदोलन

पुण्यात एका आंदोलनाची पंचविशी साजरी झाली 

Oct 31, 2017, 03:39 PM IST

खासदार संजय काकडे यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा

सत्ताधारी भाजपला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. भाजपचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे पोलिसांत शनिवारी रात्री ९.३०च्या सुमारास काकडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Sep 17, 2017, 06:45 PM IST