mp

राणे, केतकर, जावडेकरांनी घेतली खासदारकीची शपथ

राज्यसभेत नव्या सदस्यांचा शपथविधी झाला. महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या नवनिर्वाचित सहा सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली.

Apr 3, 2018, 01:16 PM IST

खासदार सचिन तेंडुलकरनं केलं असं काम, ऐकून तुम्हीही कराल सलाम!

क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकर त्याच्या राज्यसभेतल्या कमी उपस्थितीमुळे नेहमीच वादात राहिला.

Apr 1, 2018, 06:13 PM IST

सैन्यात भर्ती झालेल्या श्रेयशी निशांकचे हे फोटो तुम्ही पाहिले नसतील ?

सोशल मीडियावर भाजप खासदाराच्या मुलीची जोरदार चर्चा होत आहे. आणि त्याला कारण देखील तसंच आहे. आतापर्यंत आपण ऐकलं आहे राजकारणी मंडळींची मुलं राजकारणातच प्रवेश करतात. मात्र या पद्धतीला फाटा देत उत्तराखंडचे भाजपच खासदार रमेश पोखरीयाल यांची मुलगी सैन्यात भर्ती झाली आहे. 

Apr 1, 2018, 01:48 PM IST

लाखो रुपयांची नोकरी बाजूला सारत, BJP खासदाराची मुलगी सैन्यात भर्ती

भारतातील चांगल्या कॉलेजमधून डिग्री घेऊन विद्यार्थी परदेशात मोठ्या पगारांच्या नोकऱ्या करणं पसंद करतात. मात्र भाजपच्या एका खासदाराच्या मुलीने वेगळा पायंडा रचला आहे. खासदार रमेश पोखरियाल निशंक यांच्या मुलीने एक वेगळा आदर्श जगासमोर ठेवला आहे.  रमेश पोखरियाल हे हरिद्वारचे खासदार अशून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री राहिले आहे. 

Apr 1, 2018, 12:57 PM IST

खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बेळगावात गुन्हा दाखल

  शिवसेना खासदार संजय राऊतांविरोधात बेळगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहिता भंगाचा ठपका राऊत यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राऊत यांच्यासह चौघा जणांवर गुन्हा दखल करण्यात आलाय. टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय. याप्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रीया अद्याप समोर आली नाही. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

Mar 31, 2018, 09:33 AM IST

VIDEO: नोकराने एक चपाती जास्त खाल्ली म्हणून मालकाने केलं असं काही की...

मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आलीये. येथील एका ढाबा मालकाने नोकर जास्त खातो म्हणून त्याला नग्न करुन भीषण मारहाण केलीये. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडलीये. मिळालेल्या माहितीनुसार, मनीष शर्मा नावाच्या तरुणाने एक चपाती जास्त खाल्ली. यामुळे चिडलेल्या मालकाने त्याला नग्न करत रॉडने मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झालाय.

Mar 28, 2018, 01:15 PM IST

VIDEO: गाणं आवडताच काँग्रेस आमदाराने केली गायकावर नोटांची उधळण

विविध कार्यक्रमांमध्ये कलाकारांवर नोटांची उधळण केल्याचा पुन्हा एकदा प्रकार समोर आला आहे. एका संगीत कार्यक्रमात काँग्रेस आमदाराने गायकावर नोटांची उधळण केल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Mar 27, 2018, 02:40 PM IST

खासदारांचं इनक्रिमेंट! आता मिळणार एवढा पगार

खासदारांच्या वेतन आणि भत्ता समितीनं वेतनवाढीला मंजुरी दिली आहे.

Mar 22, 2018, 08:53 PM IST

राज्यसभेच्या सहा खासदारांची बिनविरोध निवड

राज्यसभेच्या सहा खासदारांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपच्या चौथ्या उमेदवार विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला. त्यामुळं सहा जागांसाठी केवळ सहा उमेदवार उरल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली. 

Mar 15, 2018, 05:05 PM IST

राज्यसभेच्या ६ खासदारांची बिनविरोध निवड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 15, 2018, 04:21 PM IST

दिल्लीत आमदार-खासदारांचं २ दिवसीय संमेलन

दिल्लीत खासदार आणि आमदारांचं 2 दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आलंय. 

Mar 11, 2018, 12:38 AM IST

पालकांच्या संमतीविना मुलींच्या लग्नाचं वय वाढवा, संसदेत विधेयक

पालकांच्या संमतीविना लग्न करणाऱ्या मुलींच्या वयाची मर्यादा वाढवावी

Mar 8, 2018, 08:39 PM IST

मुंबई | श्रीदेवीच्या पार्थिवाची पुन्हा होणार चाचणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 27, 2018, 12:48 PM IST

राज्यसभा निवडणुकीसाठी खासदार अनिल देसाई यांना पुन्हा संधी

मार्चमध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

Feb 24, 2018, 12:17 PM IST

बुलढाणा | कृषी प्रदर्शनाचा रंगतदार सोहळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 08:41 AM IST