mp

...तर खासदारकीचा राजीनामा देऊ, नाना पटोलेंचा भाजपला इशारा

 राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी आणि या कर्ज माफीनंतर ऑनलाईन पद्धतीत शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय.

Aug 20, 2017, 05:09 PM IST

...म्हणून सगळेच पक्ष समदु:खी - राजू शेट्टी

सातबारा कोरा होईपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा सुरुच राहणार असल्याचा निर्धार संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलाय.

Aug 16, 2017, 09:59 AM IST

उलटा तिरंगा फडकावणाऱ्या भाजप खासदारावर टीकेची झोड!

आज देशभरात भारताचा ७१ स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय. याच दरम्यान, भाजपच्या एक खासदार मात्र उलटा तिरंगा फडकावल्यानं टीकेच्या धनी ठरल्यात.

Aug 15, 2017, 04:42 PM IST

प्रणव मुखर्जींना देण्यात येणार अविस्मरणीय फेयरवेल

संसद सदस्य त्यांना अविस्मरणीय फेयरवेल देणार आहेत अशी माहिती मिळत आहे. 

Jul 23, 2017, 01:32 PM IST

आयडीबीआय बँकेचं खाजगीकरण होणार?

गिनीज वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या आयडीबीआय बॅकंचे खाजगीकरण करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

Jul 19, 2017, 04:16 PM IST

मायावतींचा खासदारकीचा राजीनामा

मायावतींचा खासदारकीचा राजीनामा

Jul 19, 2017, 02:26 PM IST

खासदारांनी लिहिला एलएलबी परीक्षेसाठी पेपर

आता खासदार धोत्रेसारखं 'विद्यार्थी' राहण्याचं प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांनं ठरवलं. तर या क्षेत्रातील बौद्धीक दुष्काळ नक्कीच संपू शकेल. 

May 22, 2017, 09:39 AM IST

रेशन दुकानाला भीषण आग, होरपळून १४ जणांचा मृत्यू

मध्यप्रदेशात छिंदवाडा जिल्ह्यात एका रेशन दुकानाला लागलेल्या आगीत किमान १४ जणांचा होरपळून मृत्यू झालाय.

Apr 21, 2017, 10:11 PM IST