रवींद्र गायकवाड यांच्यासारखी हुबेहूब दिसणारी व्यक्ती कोण...घ्या जाणून
एअर इंडिया वादाप्रकरणामुळे चर्चेत आलेले शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड हल्ली जेथे जेथे जातात तेथे त्यांच्याभोवती मीडियावाले तसेच सेल्फी घेणाऱ्यांचा घेरा मोठा असतो. मीडियावाले तसेच सेल्फी घेणाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी गायकवाड स्वत:सोबत त्यांच्यासारखाच हुबेहूब दिसणारा डुप्लिकेट घेऊन फिरतायत.
Apr 15, 2017, 04:49 PM ISTभाजप खासदार तरूण विजय नव्या वादात अडकलेत
भाजप खासदार तरूण विजय नव्या वादात अडकले आहेत. भारतामध्ये वर्णद्वेश नही, असं सांगताना आम्ही 'काळ्या' दक्षिण भारतीय लोकांसोबत गुण्यागोविंदानं राहतो, असं सांगत वाद ओढवून घेतलाय.
Apr 7, 2017, 11:52 PM ISTअखेर, 'एअर इंडिया'नं गायकवाडांवरील बंदी उठवली!
विमान कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर घातलेली बंदी अखेर 'एअर इंडिया'नं मागे घेतलीय.
Apr 7, 2017, 03:37 PM ISTखासदार रवींद्र गायकवाडांच्या मुद्द्यावरून शिवसेना संसदेत आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2017, 02:54 PM ISTसंसदेची माफी मागतो, अधिकाऱ्याची नाही - गायकवाड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2017, 02:53 PM ISTरवींद्र गायकवाड प्रकरणावरून सेनेची संसदेत घोषणाबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2017, 02:51 PM ISTसेनेचे आमदार आज संध्याकाळी मातोश्रीवर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
'गायकवाड आडनाव असल्यामुळे विमान प्रवासाची परवानगी नाकारली'
Mar 30, 2017, 09:23 PM IST'तर सचिन, रेखानं खासदारकीचा राजीनामा द्यावा'
रेखा आणि सचिन तेंडुलकरला कामामध्ये रस नसेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा
Mar 30, 2017, 07:18 PM ISTगायकवाड आडनावाच्या भाजप खासदाराला विमानतळावर अडविले
सध्या शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. विमान कंपन्यानी त्यांच्यावर प्रवासाची बंदी घातली आहे. मात्र, गायकवाड आडनावामुळे भाजप खासदारांना याचा फटका बसला. त्यांनी थेट केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्याकडेच तक्रार दाखल केलेय.
Mar 30, 2017, 06:35 PM ISTपंतप्रधानांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 06:31 PM ISTमहाराष्ट्रातले खासदार पोहोचले मोदींच्या घरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 12:57 PM ISTरोखठोक : एक चपलेचे महाभारत
Mar 27, 2017, 11:21 PM ISTम्हणून शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड नॉट रिचेबल!
बुधवारपर्यंत मीडियाशी बोलू नये असा सल्ला पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्यामुळे शिवसेनेचे उस्मानाबादमधले वादग्रस्त खासदार रवींद्र गायकवाड मीडियापासून सध्या दूर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.
Mar 26, 2017, 10:04 PM ISTखासदार गायकवाडांचं वर्तन सभ्य होतं, एअर हॉस्टेसचा दावा
एअर इंडियाच्या विमानानं प्रवास करताना शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेनं मारहाण केली.
Mar 26, 2017, 08:22 PM IST