खासदार विमान मारहाण प्रकरणावर ठाकरेंचं मौन
खासदार विमान मारहाण प्रकरणावर ठाकरेंचं मौन
Mar 25, 2017, 10:11 PM ISTगरज आहे तिथे शिवसेना हात उचलणार - संजय राऊत
एअर इंडियाने आमच्या खासदाराला फ्लाईटवर बॅन करण्याचे निर्देश देण्यात आले त्याच तातडीने एअर इंडियाने त्यांच्या सर्व्हिस सुधारण्याचे निर्देश दिले असते तर बरं झाले असतं, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एअर इंडियाला धारेवर धरले आहे.
Mar 24, 2017, 07:16 PM ISTसेना खासदाराच्या 'हवेतील उड्डाणाचा' व्हिडिओ समोर...
'एअर इंडिया'च्या अधिकाऱ्याला मारहाण केल्यानंतर शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड चांगलेच चर्चेत आले... त्यांना हे 'हवेतलं उड्डाण' चांगलंच भोवणार असं दिसतंय. कारण, या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरून समोर आलाय.
Mar 24, 2017, 06:09 PM ISTशिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना दणका, विमान प्रवासावर बंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2017, 03:43 PM ISTशिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना दणका, विमान प्रवासावर बंदी
शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर सगळ्या एअरलाईन्स कंपन्यांनी बंदी घातली आहे.
Mar 24, 2017, 11:06 AM ISTसेना खासदाराची एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडिओ आला समोर
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी मारहाण केली.
Mar 24, 2017, 07:15 AM ISTएअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला शिवसेना खासदारांकडून मारहाण
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला शिवसेना खासदारांकडून मारहाण
Mar 23, 2017, 06:56 PM ISTएअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला शिवसेना खासदारांकडून मारहाण
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी मारहाण केली आहे. या मारहाणीचे त्यांनी समर्थन केले आहे.
Mar 23, 2017, 03:41 PM ISTपोलिसांवर दबाव न टाकण्याचा यूपीतील खासदारांना मोदींच्या सूचना
भाजपच्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचना
Mar 23, 2017, 11:30 AM ISTसंसदेच्या सत्रानंतर खासदारांचा 'हा' सिनेमा पाहण्याचा प्लान...
लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदार गुरुवारी एकत्र सिनेमा पाहायला जाणार आहेत. संसदेचं सत्र संपल्यानंतर हे खासदार उद्या आमिर खानचा 'दंगल' हा सिनेमा पाहायला जाणार आहेत.
Mar 22, 2017, 08:16 PM ISTसंसदेतील अनुपस्थितीवरून मोदींकडून खासदारांची खरडपट्टी
संसदेत लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या खासदारांना चांगलंच खडसवलंय.
Mar 21, 2017, 12:21 PM ISTसर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ
सर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ
Mar 18, 2017, 09:21 PM ISTसर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ
उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार? या प्रश्नावर भाजपमध्ये सुरू असलेला खल अखेर संपुष्टात आलाय.
Mar 18, 2017, 06:29 PM ISTहिंदुस्तान का शेर आया! राज्यसभेत जोरदार घोषणाबाजी
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेमध्ये हजेरी लावली.
Mar 16, 2017, 07:52 PM IST'यूपीच्या विजयानंतर आता २०१९ची तयारी करा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2017, 05:44 PM IST