नवजोत सिंग सिद्धू 'आप'च्या वाटेवर?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2016, 11:33 PM ISTनवजोतसिंग सिद्धूचा खासदारकीचा राजीनामा
भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू नवजोतसिंग सिद्धूनं खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
Jul 18, 2016, 03:43 PM ISTशॉकिंग, आपचे खासदार भगवंत मान संसदेत पिऊन आले दारू?
आप खासदार भगवंत मान पुन्हा एकदा आपल्या दारू पिण्याच्या व्यसनामुळे अडचणीत आले आहेत.
Jul 13, 2016, 07:57 PM ISTभाजप खासदार गटारीत कोसळून जखमी
भाजप खासदार पूनम माडम गटारीत कोसळून जखमी झाल्या आहेत.
May 16, 2016, 01:08 PM ISTदुष्काळावर भाजप खासदाराचा सुपीक डोक्यातील अफलातून उपाय
भीषण दुष्काळापुढं सरकारनंही हात टेकलेत. या आस्मानी संकटावर कशी मात करायची, अशा पेचात सरकार असताना, भाजपच्याच एका खासदारानं अफलातून उपाय सूचवलाय. काय आहे हा उपाय?
May 12, 2016, 10:56 PM ISTधक्कादायक : साक्षी महाराजांसमोर तरुणीला जीन्स उतरवायला लावली
भाजप खासदार साक्षी महाराजांचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय.
May 5, 2016, 10:45 PM ISTमोदींना नकोय खासदारांची पगारवाढ ?
देशातील खासदारांना लवकरच अच्छे दिन येणार आहेत. कारण खासदारांच्या वेतनात आणि भत्त्यांमध्ये तब्बल दुप्पट वाढ अपेक्षित आहे.
May 4, 2016, 10:22 PM ISTखासदारांच्या वेतन भत्त्यात दुप्पट वाढ होणार?
खासदारांच्या वेतन भत्त्यात दुप्पट वाढ होणार?
May 4, 2016, 08:51 PM ISTविजय माल्ल्याला आणखी एक धक्का
भारतातल्या 17 बँकांचं 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून भारताबाहेर गेलेल्या विजय माल्ल्याला आणखी एक धक्का बसला आहे.
Apr 25, 2016, 07:04 PM ISTराज्यसभेवर सहा नव्या खासदारांची वर्णी
राज्यसभेवर सहा नव्या खासदारांची वर्णी
Apr 22, 2016, 09:58 PM ISTराज्यसभेवर सहा नव्या खासदारांची वर्णी
राष्ट्रपतींकडून सहा राज्यसभा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Apr 22, 2016, 08:13 PM ISTshocking ! गृहराज्यमंत्र्यांनी महिलेला केला अयोग्य जागी स्पर्श ?
ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे गृहमंत्री सध्या एका गोष्टीमुळे चांगलेच वादात सापडले
Apr 21, 2016, 06:33 PM IST'फॉर्च्युनर' गाडीसाठी खासदाराच्या सुनेची हत्या?
बहुजन समाजवादी पार्टीचा खासदार नरेंद्र कश्यप, त्यांची पत्नी आणि मुलगा सागर कश्यप यांना गाझियाबाद पोलिसांनी बुधवारी सुनेच्या हत्येप्रकरणात अटक केलीय.
Apr 7, 2016, 12:17 PM ISTखासदार उद्यनराजे भोसले यांनी घेतली बिग बींची भेट
साता-याचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी आज बॉलिवूडचे ख्यातनाम सुपरस्टार 'बिग बी' अमिताभ बच्चन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अमिताभ बच्चन यांना साता-यात आयोजित एका विशेष समारंभात शिवसन्मान पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.
Mar 30, 2016, 11:55 PM IST