mrunal thakur hot

ट्रेनखाली येऊन जीव का देणार होती 'ही' अभिनेत्री?

मृणाल ठाकूरने बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव कमावलंय. पण इथपर्यंत पोहोचण तिच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. तिने एका मुलाखतीत याबद्दलचा खुलासा केला होता. मुंबईत करिअरसाठी आले तेव्हा खूप स्ट्रगल करावं लागल्याचे ती सांगते. एकवेळ अशी आली की काम न मिळाल्याने सर्वकाही हरल्याची भावना निर्माण झाली. त्यावेळी माझ्या मनात आत्महत्या करण्याचे विचार यायचे, असे मृणालने सांगितले होते. 

Jun 17, 2024, 10:24 PM IST

Lust Stories 2: मृणाल ठाकूरचा बोल्ड सीन इंटरनेटवर लीक? Video पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम!

Lust Stories 2, Mrunal Thakur: मृणाल ठाकूर (Mrunal Thakur Bold Scene) आणि अंगद बेदीची ही लव्ह मेकिंग ऑनलाइन लीक झाल्यानंतर इंटरनेटवर खळबळ माजली आहे.

Jun 29, 2023, 10:45 PM IST

Cannes Film Festival च्या रेड कार्पेटवर अवतरणार मराठमोळी अभिनेत्री...

Actress Mrunal Thakur Will Attend 76th Cannes Film Festival 2023: बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर यावेळी पहिल्यांदा कान्स फेस्टिवलमध्ये उपस्थिती दर्शवणार आहे. कान्स फिल्म फेस्टिवल 2023 (Cannes Film Festival Red Carpet) आजपासून सुरू झाला असून उद्यापासून ते 19 मे पर्यंत मृणाल ठाकूर कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरणार आहे. 

May 16, 2023, 01:56 PM IST