ms dhoni car

धोनी द बॉस! कॅप्टन कूलची उद्योगक्षेत्रातही भरारी, तब्बल 'इतक्या' कोटींचा व्यवसाय

MS Dhoni : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात (IPL 20230 चेन्नई सुपर किंग्सने (CSK) गुजरातचा (GT) पराभव करत तब्बल पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. एमएस धोनीने (MS Dhoni) पुन्हा एकदा आपल्या चाणाक्ष निर्णयाने मैदान मारलं. पण तुम्हाला माहित आहे का मैदानावर यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जाणार धोनी उद्योग क्षेत्रातही (Business) तितकाच यशस्वी आहे.

May 31, 2023, 10:35 PM IST

Happy Birthday Dhoni: एमएस धोनीच्या 'या' कारची किंमत आणि वेग पाहून चक्रावून जाल!

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Jul 7, 2022, 05:08 PM IST