ms dhoni ipl retirement

धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम? मित्राने केला मोठा खुलासा

IPL 2024 : आयपीएल 2023 नंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एम एस धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार या चर्चांनी वेग धरला होता. पण धोनी 2024 चा हंगाम खेळला. आता या हंगामाच्या आधी धोनी कर्णधारपदावरुन पायउतार झाल्याने पुन्हा त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

May 20, 2024, 01:11 PM IST

एमएस धोनी असं का वागला? RCB च्या खेळाडूंबरोबर हात न मिळवताच निघून गेला... Video व्हायरल

IPL 2024 : 18 मे रोजी झालेल्या चुरशीच्या सामन्यात बंगळुरुने चेन्नईचा पराभव करत प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. या सामन्यानंतर बंगळुरुच्या खेळाडूंनी मैदानावर जोरदार जल्लोष केला. पण यादरम्यान एक घटना घडली ज्यावरुन वाद निर्माण झाला आहे. 

May 20, 2024, 11:21 AM IST

IPL 2024 : धोनीच्या आयपीएल निवृत्तीची वेळ जवळ आलीये का? इतिहासात पहिल्यांदा असं घडलं

MS Dhoni IPL retirement : आयपीएल 2024 च्या 53 व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स (PBKS vs CSK) हे दोघं संघ आमनेसामने भिडले होते, पण चेन्नई सुपर किंग्स फलंदाजी करत असताना ज्यावेळेस महेंद्रसिंग धोनी हा फलंदाजीसाठी मैदानात आला, तेव्हा असे काही घडले, जे क्रिकेट इतिहासात याआधी घडताना कोणीही पाहिले नसेल.

May 5, 2024, 11:05 PM IST