आयकॉनिक जर्सी, ज्या क्रिकेट-फुटबॉलमधून रिटायर्ड झाल्या
Iconic jersey: सचिन तेंडुलकर पहिला फलंदाज ठरला, ज्याला हा सन्मान देण्यात आला. मास्टर ब्लास्टरने आपल्या शानदार करिअरमध्ये 10 नंबरची जर्सी घातली होती. भारतीय खेळाडू जर्सीवर 7 आणि 10 नंबर निवडू शकत नाहीत. महान डिएगो मारडोना श्रद्धांजली म्हणून इटालियन क्लब नेपोलीने जर्सी क्रं. 10 रिटायर्ड केला. डच दिग्गज अजाक्सने 14 नंबर सोडला. जो जोहान क्रूफसाठी प्रतिष्ठीत होता.
Dec 16, 2023, 02:24 PM ISTएमएस धोनीवर आरोप करणाऱ्या IPS अधिकऱ्याला 15 दिवसांचा तुरुंगवास, काय आहे प्रकरण?
MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी संबंधिका एका प्रकरणावर सुनावणी करताना मद्रास हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. याप्रकरणात धोनीवर आरोपी करणाऱ्या एका आयपीएस अधिकाऱ्याला 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Dec 15, 2023, 03:43 PM IST"...म्हणून धोनीची 7 नंबरची जर्सी निवृत्त केली", राजीव शुक्ला यांनी सांगितलं कारण!
Mahendra Singh Dhoni jersey No 7 : बीसीसीआयने (BCCI) क्रिकेटपटू एमएस धोनीची नंबर 7 ची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला. त्यावर आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Dec 15, 2023, 03:31 PM IST