ms dhoni lap of honour

एमएस धोनीची शेवटची IPL? चेन्नईत 'गार्ड ऑफ ऑनर'... हे निवृत्तीचे संकेत तर नाहीत?

MS Dhoni Retirement from IPL: आयपीएलच्या 17 व्या हंगामात रविवारी चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सचा पाच विकेटने पराभव केला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर हा सामना खेळवण्या आला. हा सामना संपल्यानंतर धोनीला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

May 13, 2024, 06:43 PM IST