ms dhoni

IPL 2024 : एमएस धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार कोण? CSK समोर 'हे' पर्याय

IPL 2024 : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी संघ आहेत. मुंबई आणि चेन्नईने तब्बल पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. एम धोनी हा चेन्नईचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलाय. पण धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असेल असं बोललं जातंय.

Mar 14, 2024, 06:35 PM IST

Rohit Sharma: मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही रोहित? प्रॅक्टिससाठी टीममध्ये सामील झाला नाही हिटमॅन

Rohit Sharma Not Joined Mumbai Indians Camp: मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्यांनी आतापर्यंत 5 वेळा विजेतेपद पटकावलंय. आता सर्वांचे लक्ष पुढील आयपीएल विजेतेपदाकडे लागलंय. ज्यासाठी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलंय. 

Mar 13, 2024, 04:39 PM IST

धोनीनंतर CSK चा कॅप्टन कोण? मालक श्रीनिवासन यांनी स्पष्टच सांगितलं, 'जे काही...'

Who Will Replace Dhoni As CSK Captain: चेन्नईच्या संघाने रविंद्र जडेजाकडे नेतृत्वाची धुरा सोपवली होती. आयपीएल 2022 च्या पर्वात हा प्रयोग करण्यात आलेला. मात्र हा प्रयोग फसला होता.

Mar 13, 2024, 07:41 AM IST

धोनीनंतर चेन्नईचा कॅप्टन कोण? CSK च्या मालकाने स्पष्टच सांगितलं..!

एन श्रीनिवासन यांनी नव्या कॅप्टन्सीवर विचार मांडल्याचं सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन (N Srinivasan) यांनी म्हटलं आहे.

Mar 12, 2024, 06:24 PM IST

IPL 2024 : चेन्नईसाठी 'वासरात लंगडी गाय शहाणी', एकट्या धोनीच्या जीवावर CSK जिंकणार तरी कशी?

IPL 2024 Chennai Super Kings : मागील वर्षी महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. अशातच आता यंदाच्या हंगामात (IPL 2024) चेन्नईसाठी ट्रॉफी राखणं अवघड काम असणार आहे. याचंच विश्लेषण पाहा

Mar 11, 2024, 09:25 PM IST

IPL मध्ये रोहित शर्मा धोनीच्या CSK मधून खेळणार? 'या' खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

IPL 2024 : भारत आणि इंग्लंजदरम्यानची पाच कसोटी सामन्यांची मालिका संपलीय आणि आता भरतीय क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे ती आयपीएलची. आयपीएलच्या सतराव्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवलं होतं. आता रोहित शर्माबाबत नवी अपडेट समोर आली आहे. 

Mar 11, 2024, 03:12 PM IST

IPL 2024 : हुश्श्श.. अखेर धोनीच्या नव्या भूमिकेचा खुलासा झाला; चाहत्यांनी सोडला सुटकेचा श्वास

आयपीएल 2024 सूरू होण्याआधी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने सोशल मिडियावर नुकताच एक पोस्ट शेअर केलेली आहे. या पोस्टमध्ये धोनीचे नवे लूक पाहून अनेक क्रिकेटप्रेमींना आर्श्चयाचा धक्का बसला आहे. 

Mar 6, 2024, 06:29 PM IST

IPL 2024 : ना रिंकू ना ऋषभ, फिनिशर म्हणून 'या' खेळाडूंनी गाजवलंय मैदान

आयपीएल इतिहासात अखेरच्या 17 ते 20 ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा कुणी केल्या? याचा रेकॉर्ड पाहुया...

Mar 5, 2024, 05:05 PM IST

MS Dhoni : 'नवी भूमिका...', चेन्नईचा थाला कॅप्टन्सी सोडणार? फेसबूक पोस्टने उडाली खळबळ

MS Dhoni Annoucement : मी नव्या सीझनची आणि नव्या 'भूमिका'ची वाट पाहू शकत नाही, अशी पोस्ट महेंद्रसिंग धोनीने (Mahendra singh dhoni) केली आहे. धोनी लवकरच मोठी घोषणा करू शकतो.

Mar 4, 2024, 08:09 PM IST

IPL 2024: आयपीएलपूर्वी MS Dhoni चं टेन्शन वाढलं; दुखापतीमुळे हा खेळाडू होणार बाहेर

IPL 2024: पहिला सामना सामना रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच चेन्नईच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. 

Mar 4, 2024, 03:48 PM IST

धोनीच्या सीएसकेला धक्का, हा खेळाडू झाला IPL च्या आधी जखमी.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-20  सामन्यात विकेटकिपिंग करताना कॉन्वे ला डाव्या अंगठ्याला ही दुखापत झाली असुन, यामुळे आयपीएल सुरु होण्याआधी सीएसकेची चिंता वाढली आहे.

Feb 23, 2024, 04:37 PM IST

'माहीभाईची फार आठवण...,' चौथ्या कसोटी सामन्याआधी शुभमन गिल झाला भावूक, म्हणाला 'आजही संघ...'

Ind vs Eng Test: इंग्लंडविरोधातील चौथ्या कसोटी सामन्याआधी भारतीय क्रिकेटर शुभमन गिलने (Shubman Gill) महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) आठवण काढली आहे. संपूर्ण देशाला धोनीची कमतरता जाणवत असल्याचं शुभमन गिलने म्हटलं आहे. 

 

Feb 22, 2024, 12:00 PM IST

माझं करियर का खराब केलं? निवृत्ती घेताच मनोज तिवारीची MS Dhoni वर घणाघाती टीका

Manoj Tiwary Retirement : निवृत्तीनंतर बंगालचा क्रिडामंत्री असलेल्या मनोज तिवारीने टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर (MS Dhoni) करियरमधील अपयशाचं खापर फोडलं आहे.

Feb 19, 2024, 11:08 PM IST

धोनीने 'त्या' एका उपकाराची परतफेड करण्यासाठी करोडो रुपये नाकारले; 'हा' किस्सा ऐकून मन भरेल

महेंद्रसिंग धोनीने आपल्या करिअरच्या सुरुवातीला फक्त BAS स्टिकर लावले होते. यावेळी त्याने करोडोंचे कॉन्ट्रॅक्ट नाकारले होते. संघर्षाच्या काळात पहिली बॅट स्पॉन्सरशिप देणाऱ्याच्या उपकाराची परतफेड करण्याच्या हेतूने धोनीने हा निर्णय घेतलाहोता. 

 

Feb 14, 2024, 05:49 PM IST

सचिनपासून विराटपर्यंत... क्रिकेटपटूंचे आवडते खाद्यपदार्थ कोणते?

टीम इंडियाचे क्रिकेटवीर त्यांच्या फिटनेसकडे खूप लक्ष देतात. असं असलं तरी हे खेळाडू तेवढेच फूडी सुद्धा आहेत. 

Feb 13, 2024, 02:14 PM IST