भारतीय बॅडमिंटन स्टार पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह (MS Dhoni) झालेल्या भेटीचा एक किस्सा सांगितला आहे. हा किस्सा ऐकल्यानंतर तुम्हाला धोनी किती महान खेळाडू आहे याचा प्रत्यय येईल.
कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) एकदा श्रीसंतवर प्रचंड संतापला होता. यानंतर त्याने श्रीसंतला (S Sreesanth) दक्षिण आफ्रिका मालिका सुरु असताना मध्यातूनच घरी पाठवण्याचं ठरवलं होतं असा खुलासा आर अश्विनने (Ravichandran Ashwin) केला आहे.
MS Dhoni Net Worth : महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' यामध्ये माहीचं क्रिकेट विश्व आणि वैयक्तिक आयुष्यासोबत लव्हस्टोरी दाखविण्यात आलीय. पण खऱ्या साक्षी आणि धोनीची लव्ह स्टोरी हटके आहे. शिवाय कॅप्टन कूलने निवृत्ती घेतल्यानंतरही आज तो करोडो रुपये कसा कमवतोय.
MS Dhoni and Virat Kohli:जेव्हा कोहलीचं करिअर धोक्यात आलं होतं. पण तिथे धोनी होता म्हणून कोहली ड्रॉप होता होता राहिला. काय झालं होतं नेमकं? जाणून घेऊया.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात नेहमीच खास नातं राहिलं आहे. महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) कर्णधार असताना नेहमीच विराट कोहलीला पाठिंबा दिला आहे. दरम्यान पाकिस्तानच्या माजी खेळाडूने एक किस्सा सांगितला जेव्हा धोनीने विराटला संघातून वगळण्यापासून वाचवलं होतं.
'मला कोणतीही हेडलाइन द्यायची नाही पण...' , असं म्हणत भारतीय क्रिकेट संघाजा माजी सलामीवीर गौतम गंभीरने एमएस धोनीच्या कर्णधारपदाबाबत मोठं वक्तव्य केलंय.
T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-8 सामन्यांचा थरार सुरु आहे. टी20 वर्ल्ड कपचा हा नववा हंगाम आहे. या दरम्यान अनेक विक्रम मोडले गेलेत. पण विक्रम असा आहे जो कदाचित अबाधित राहिल. हा विक्रम एमएस धोनीच्या नावावर आहे.
Ashwin Returns to CSK : दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनपुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्समध्ये दिसणार आहे. पण यावेळी त्याची सीएसकेमध्ये जबाबदारी वेगळी असणार आहे. सीएसकेचे सीईओंनी अश्विनच्या कमबॅकवर आनंद व्यक्त केला आहे.
MS Dhoni Team India Coach: धोनीने भारताला 2 वर्ल्ड कप जिंकवून दिले आहेत. तसेच धोनीचं यंदाचं आयपीएलचं पर्व हे त्याचं शेवटचं पर्व असेल अशी जोरदार चर्चा आयपीएल सुरु असताना होती. त्यामुळेच धोनीचा प्रशिक्षकपदासाठी विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.
Indian Team Head Coach:काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते. यामध्ये राहुल द्रविडही या पदासाठी पुन्हा अर्ज करू शकतात. दरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे
IPL 2024 RCB vs CSK : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान सामना नेहमीच चुरशीचा रंगतो. मैदानावर हे दोन्ही संघ आमने सामने आल्यावर एक वेगळीच टशन पाहायाला मिळते. पण ही टशन हाणामारीपर्यंत पोहोचली आहे.
MS Dhoni:CSK या यंदाच्या सिझनच्या पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर होती. धोनीचा हा स्पर्धेतील शेवटचा सिझन असू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे.
Rohit Sharma:अगदी पासपोर्टपासून ते साखरपुड्याच्या अंगठीपर्यंत आजवर रोहित शर्मा त्याच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी विसरला आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याने आयपीएल (IPL) खेळण्यासाठी फिट असणं किती महत्त्वाचं आहे याबद्दल सांगितलं आहे. तसंच बाईक, कार आणि पाळीव प्राण्यांवर असणारं प्रेमही बोलून दाखवलं आहे.
IPL 2024 Virat Kohli 5 Words Advice Dismissing Dhoni: हा सामना आरसीबीला 18 धावांच्या फरकाने जिंकणं आवश्यक होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या उत्तम गोलंदाजीमुळे आरसीबीने सामना 27 धावांमुळे जिंकला. या विजयामागील विराट कनेक्शन आता समोर आलं आहे.
MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनीवर (MS Dhoni) लंडनमध्ये सर्जरी होणार असून, त्यानंतर भवितव्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
MS Dhoni Viral Video : चेन्नई आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर धोनी आपल्या कामात व्यस्थ झालाय. धोनी रांचीच्या (Ranchi bike ride) रस्त्यावर बाईक चालवताना दिसतोय.
IPL 2024 RCB vs CSK, Yash Dayal: रिंकू सिंगने यश दयालला पाच सिक्स मारल्यानंतर कशा प्रकारे ट्रोल केलं गेलं, यावर यशच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
MS Dhoni Retirement from IPL: महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) अद्याप जाहीरपणे आपल्या निवृत्तीबद्दल काहीही घोषणा केलेली नाही. मात्र चेन्नईच्या (CSK) अधिकाऱ्याने धोनीने दिलेल्या संदेशाचा खुलासा केला आहे.
RCB MS Dhoni No Handshake Scene: अटीतटीच्या सामन्यामध्ये आरसीबीने धोनीच्या संघाला 27 धावांनी पराभूत करत अनपेक्षितरित्या प्लेऑफमध्ये प्रवेश केल्यानंतर मैदानावरील एका वेगळ्याच गोष्टीमुळे वादाला तोंड फुटलं आहे.
IPL 2024 : 18 मे रोजी झालेल्या चुरशीच्या सामन्यात बंगळुरुने चेन्नईचा पराभव करत प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. या सामन्यानंतर बंगळुरुच्या खेळाडूंनी मैदानावर जोरदार जल्लोष केला. पण यादरम्यान एक घटना घडली ज्यावरुन वाद निर्माण झाला आहे.
IPL 2024: बंगळुरुने केलेल्या पराभवामुळे चेन्नई (CSK) संघ आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हा आयपीएल (IPL) हंगाम कदाचित महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) शेवटचा असण्याची शक्यता आहे. पराभवामुळे दुखावलेला धोनी बंगळुरुच्या खेळाडूंना न भेटताच गेला.