राजकारणाचा बळी ठरलेल्या MSRDCला नवसंजीवनी मिळणार
एकेकाळी सरकारची सर्वात यशस्वी कंपनी म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) पाहीलं जात होतं. मात्र, आज या कंपनीची स्थिती वाईट आहे. कारण एमएसआरडीसीकडे कोणताही मोठा प्रोजेक्ट नाही. त्यामुळे मुंबई नागपूर एक्स्प्रेस हायवे एमएसआरडीसीकडे जाणार असल्याच्या घोषणेने कंपनीला नवसंजीवनी मिळण्याची आशा आहे.
Aug 4, 2015, 01:04 PM ISTएक्सप्रेस वेवर रिटेनिंग वॉल बांधणार - MSRDC चा निर्णय
एक्सप्रेस वेवर रिटेनिंग वॉल बांधणार - MSRDC चा निर्णय
Aug 4, 2015, 09:52 AM ISTराजकारणाचा बळी ठरलेल्या MSRDC ला मिळणार नवसंजीवनी
राजकारणाचा बळी ठरलेल्या MSRDC ला मिळणार नवसंजीवनी
Aug 4, 2015, 09:50 AM ISTप्रश्न घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचा
ठाण्याच्या घोडबंदर रोडवर संथ गतीने सुरु असलेल्या पुलाच्या कामामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय. या कामावर कुणाचाही अंकुश नाही असा आरोप प्रवासी करतायत तर सत्ताधारी केवळ पोकळ आश्वासन देतायत.
Dec 15, 2011, 10:55 AM IST