mtnl

Jio-Airtel ची झोप उडणार! या कंपनीच्या 141 रुपयांत प्लानमध्ये 365 दिवसांची वैधता; तुम्ही थक्क व्हाल

 Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea  गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्येच त्यांच्या प्लानच्या किमती वाढवल्या आहेत. यूजर्सच्या समस्या लक्षात घेऊन तिन्ही टेलिकॉम कंपन्यांनी कमी किमतीचे स्वस्त प्लान लॉन्च केले आहेत.  

May 18, 2022, 07:30 AM IST

BSNL आणि MTNL कडून 4G टेंडर रद्द, हे आहे कारण

भारताने चीनी टिकटॉक, हॅलो यासारख्या 59 ऍप्सवर बंदी घातली आहे.

Jul 2, 2020, 04:06 PM IST

MTNLच्या टार्गेटपेक्षा कर्मचाऱ्यांकडून अधिक VRS अर्ज

एमटीएनएलवर जवळपास १९ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे.

Nov 26, 2019, 02:09 PM IST

MTNL आणि BSNL बंद होणार नाही; केंद्र सरकारचा निर्वाळा

या दोन्ही कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची योजना उपलब्ध करून देण्यात येईल

Oct 23, 2019, 05:01 PM IST
Mumbai Bandra Massive Fire Breaks Out At MTNL Office 100 People Stuck In Building PT4M13S

वांद्र्यातील एमटीएनएलच्या इमारतीला आग, टॅरेसवर १०० जण अडकले

वांद्र्यातील एमटीएनएलच्या इमारतीला आग, टॅरेसवर १०० जण अडकले

Jul 22, 2019, 04:35 PM IST

BSNL च्या ५५ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार?

फेब्रुवारी महिन्यापासून कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलेले नाही. 

Apr 4, 2019, 01:22 PM IST

'बीएसएनएल'वर आर्थिक संकट, थकीत वेतनासाठी कर्मचाऱ्यांनी उचलला आवाज

बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसेही वेळेवर भरले जात नसल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप 

Mar 14, 2019, 11:50 AM IST

जिओला बीएसएनएलनंतर एमटीएनएल देणार टक्कर, 319 रुपयांत 2 जीबी डेटा

सध्या मोबाईल कंपन्यांमध्ये 'प्राइस वॉर'मध्ये सुरु आहे. आता यात एमटीएनएलनेही उडी घेतली आहे. ही सरकारी कंपनी 1 एप्रिलपासून 319 रुपयांचा एक प्लॅन सुरू करत आहे.. त्यात ग्राहकांना दररोज थ्रीजी स्पीडने 2 जीबी डेटा वापरता येईल आणि एमटीएनएल नेटवर्कवर कितीही वेळ मोफत कॉलिंग करता येईल.

Mar 31, 2017, 11:41 PM IST

झी हेल्पलाईन : एमटीएनएल सेवा पुन्हा सुरू

एमटीएनएल सेवा पुन्हा सुरू

Aug 22, 2015, 09:01 PM IST

झी हेल्पलाईन : एमटीएनएलचा सुस्त कारभार

एमटीएनएलचा सुस्त कारभार 

Aug 15, 2015, 09:32 PM IST

MTNLची साइट केली पाकने हॅक

मुंबई महानगर टेलिफ़ोन निगमची वेबसाईट हॅक झालीये. या वेबसाईटवर `हॅप्पी इंडीपेंडेन्स डे पाकिस्तान` असा मेसेज झळकतोय आणि एक कार्टून टाकण्यात आलंय. ही वेबसाईट उघडताच मॅसेज स्क्रीनवर डीसप्ले होतो.

Aug 16, 2013, 06:56 PM IST

ऑफीसात महिलेला पॉर्नसाइट पाहण्यासाठी दबाव!

सरकारी नोकरी म्हणजे निवांत काम असे काही समीकरण बनले आहे, पण या निवांत कामात टाइमपास करण्याचे प्रकार दिसतात. पण दिल्लीतील एमटीएनएलच्या कार्यालयात अश्लिल वेबसाईट पाहण्याचे प्रकरण समोर आले आहे.

Apr 8, 2013, 04:31 PM IST

एमटीएनएलचा व्हिडीओ टेलिफोन

युवकांना आकर्षित करण्यासाठी आणि मोबाईलच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी महानगर टेलिफोन निगमने (एमटीएनएल) व्हिडीओ टेलिफोनची सुविधा बाजारात आणली आहे.

Jan 21, 2013, 10:21 AM IST