mucormycosis

Nagpur Mucormycosis Infects Other Organs Also In A Case PT3M28S

VIDEO : शरीर खाणारी काळी बुरशी, पोस्ट कोविड मोठ्या आतडीला म्युकरचा संसर्ग

VIDEO : शरीर खाणारी काळी बुरशी, पोस्ट कोविड मोठ्या आतडीला म्युकरचा संसर्ग

Jul 27, 2021, 01:50 PM IST

Mucormycosis : औषधाचा काळाबाजार करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पर्दाफाश

म्युकरमायकोसीस (Mucormycosis) आजारावरील औषध काळ्या (drug black market ) बाजारामध्ये विकणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला (interstate gang) अटक करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे.  

Jun 18, 2021, 07:04 PM IST

नो टेन्शन ! लसीचे दोन डोस घ्या आणि बुरशीपासून संरक्षण मिळवा

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे (Corona) रुग्ण कमी होतायत, पण म्युकरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण वाढत आहेत. म्युकरमायकोसिस टाळायचा असेल तर काय करायचं, याबद्दल शास्त्रज्ञांनी महत्त्वाचा अभ्सास केला आहे.  

Jun 17, 2021, 06:56 PM IST

सावधान... ! आता सापडला हिरव्या बुरशीचा रुग्ण, काय आहेत लक्षण जाणून घ्या...

देशात पहिलंच प्रकरण समोर आल्यानंतर आता नवं संकट उभं राहिलं आहे.

Jun 16, 2021, 02:57 PM IST

चिंताजनक! राज्यात म्युकरमायकोसिसच्या रूग्णसंख्येत वाढ..आतापर्यंत इतक्या रूग्णांचा मृत्यू

म्युकरमायकोसिसच्या रूग्णसंख्येत वाढ झाली असल्याचं निदर्शनास आलं आहे. 

Jun 16, 2021, 08:44 AM IST
Shirdi Five Month Old Baby Girl Died Of Mucormycosis PT3M27S

VIDEO : म्युकरमायकोसिसमुळे चिमुकलीचा मृत्यू

VIDEO : म्युकरमायकोसिसमुळे चिमुकलीचा मृत्यू

Jun 15, 2021, 02:45 PM IST

केंद्र सरकारची मोठी घोषणा, ब्लॅक फंगसची औषधे जीएसटी मुक्त, रेमडेसिवीरवर 7 टक्के सूट

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी काऊंसिलच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Jun 12, 2021, 06:10 PM IST

केंद्राला सवाल, औषधांचा महाराष्ट्राला पुरेसा पुरवठा का नाही? - उच्च न्यायालय

कोरोना काळात काही औषधांचा तुटवडा जाणवत आहे. राज्य सरकारकडून सातत्याने केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येत आहे. मात्र...

Jun 11, 2021, 11:35 AM IST

म्युकरमायकोसिस उपचारावर 1.5 कोटींच्या खर्चानंतर जीव वाचला, मात्र डोळा गमावला

म्युकरकायकोसिसच्या उपचारांवर (Mucormycosis Treatment) तब्बल दीड कोटीचा खर्च झाला आहे. 8 महिने त्यांचे म्युकरमायकोसिसवर उपचार सुरू होते.  

Jun 10, 2021, 12:51 PM IST

जळगावात म्युकरमाकोसिसवरील इंजेक्शन आणि औषधी उपलब्ध नसल्याने गंभीर परिस्थिती

शासनाने त्वरित औषधांची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी रुग्णांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.

Jun 6, 2021, 06:41 PM IST