mughal emperor

कोण होती ती तवायफ? जिच्या फसवणुकीने मुघलांकडून हिसकावून घेतला 'कोहिनूर हिरा'

Kohinoor Diamond History : जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा एका तवायफमुळे मुघलांकडून हिसकावला गेला होता. तोच कोहिनूर हिरा आज ब्रिटनच्या क्राउन शतकानुशतके चमकतोय.

May 13, 2024, 06:20 PM IST

जिच्या प्रियकराला शहाजहाँनं पाण्यात उकळून मारलं, कोण होती ती?

जिच्या प्रियकराला शहाजहाँनं पाण्यात उकळून मारलं, कोण होती ती?

Jan 29, 2024, 07:08 PM IST

वयाच्या पंचविशीत 20 लग्नं, इतिहासातील सर्वात चैनी मुघल बादशाह कोण?

Mughal History :  मुघलांचा इतिहास लिहिला गेला तेव्हा बादशाहांच्या चैनीचे अनेक किस्से सांगण्यात आले आहेत. यात एक असा मुघल बादशाह होता ज्याने वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत 20 लग्न केले होते.  कोण आहे तो बादशाहा त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहात. 

Jan 28, 2024, 02:40 PM IST

उत्तेजना वाढवण्यासाठी काय खायचे मुघल बादशाह?

राजे आणि सम्राट नेहमी तरुण राहण्यासाठी काय खात असत? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. युनानी उपचारांमध्ये याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

Dec 29, 2023, 04:08 PM IST

मुघलांच्या हरममध्ये महिलांसोबत असायचे किन्नर, पण का? यामागे बादशाहची मोठी रणनीती

Mughal Harem Dark Secrets: मुघल काळातील राजांच्या अय्याशीच्या कहाण्या समोर येत असतात. अकबराच्या हरममध्ये 5000 महिला होत्या. ज्यांनी त्यांची सेवा केली होती. अकबराच्या हरमच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. हरममध्ये राहणार्‍या किन्नरांबद्दल जाणून घेऊया. 

Nov 6, 2023, 02:43 PM IST

शाहजहांची 'ती' शेवटची इच्छा, जी औरंगजेब पूर्ण करू शकला नाही

Mughal emperor Shah jahan last vow : शाहजहांची शेवटची इच्छा होती की त्याला मृत्यूनंतर ताजमहालच्या समोरच्या महताब बागेत दफन करावं. मात्र, औरंगजेबने इच्छापूर्ती न करता शाहजहांला ताजमहलमध्येच दफन केलं.

Oct 17, 2023, 02:43 PM IST

बादशाहला खूश ठेवणाऱ्या दासींना मिळायची 'अशी' वागणूक

Mughal Harem Emperors: मुघल हरममध्ये एकदा प्रवेश केला की दासीला बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. हरममध्ये असलेल्या दासीला सर्व सुख सुविधा पुरवल्या जायच्या. दासींना शाही पंच पकवान्न पुरवली जायची. दासींना चिकन पुलाव, मांस पुरवले जायचे.

Sep 8, 2023, 04:24 PM IST

Secrets Of Mughals : मुघल सम्राट देखील होता समलैंगिक? इतिहासात दडली आहेत अनेक रहस्य

Secrets Of Mughals : मुघल काळात जन्मलेल्या सुफींची नावेही समलैंगिकतेशी जोडण्यात आली आहेत. तरुणांसोबतच्या त्यांच्या प्रेमाच्या गोष्टी सांगितल्या जातात. समलैंगिकतेला भारतात फार मोठा भूतकाळ आहे. यासाठी अनेक प्राचीन ग्रंथांचा दाखला दिला जातो. नवाबांच्या काळातही समलैंगिकता प्रचलित होती. 

Apr 19, 2023, 08:01 PM IST

'अशी' साजरा होत होती मुघलांच्या काळातील दिवाळी.... पाहा

मुघलांच्या काळातील दिवाळी म्हणजे स्वर्ग.... एकदा पाहा, फिटेल डोळ्याचं पारणं

Oct 20, 2022, 10:23 AM IST