mughal

Mughal Emperor: ताजमहाल बांधणाऱ्या शाहजहानने मुमताजच्या मृत्यूनंतर किती लग्नं केली? 19 वर्षात 14 वेळा राहिली होती गरोदर

Shah Jahan And Mumtaz Mahal Story : मुमताज महल आणि शाहजहान यांची प्रेम कहाणी जगप्रसिद्ध आहे. शाहजहान यांनी मुमताज यांच्या प्रेमात त्यांच्या आठवणीसाठी ताजमहल बांधलं. पण तुम्हाला माहितीये राणीच्या निधनानंतर शाहजहानने किती लग्न केली ते...

 

Dec 3, 2024, 08:05 PM IST

कोणत्या महिलांना हरममध्ये ठेवायचे मुघल?

मुघल हरममध्ये अनेक प्रकारच्या महिलांना ठेवले जायचे. याबद्दल जाणून घेऊया. शाही परिवारातल्या महिला-यामध्ये बादशहाच्या पत्नी, मुली आणि इतर महिला नातेवाईकांचा समावेश होता. दासी-या महिलांची नियुक्ती हरमची सेवा आणि देखभालीसाठी केली जायची. इतर राज्यातून वेळोवेळी आणल्या गेलेल्या महिलादेखील हरमचा हिस्सा असायच्या. काही महिला बाजारातून खरेदी केल्या जायच्या आणि त्यांना हरममध्ये सहभागी करुन घेतले जायचे. इतर राज्याकडून गिफ्टमध्ये दिल्या गेलेल्या महिलादेखील हरममध्ये ठेवल्या जायच्या.

Nov 16, 2024, 08:48 PM IST

'हे' भारतीय होते जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती, औरंगजेबाने साधला संपर्क; मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटांपेक्षाही श्रीमंत

आज आपण अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, जे जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती होते. मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटांपेक्षाही त्यांच्याकडे अपार श्रीमंती होती. मुघल सम्राट्याना हा उद्योगपती लोन द्यायचा. 

Oct 7, 2024, 04:35 PM IST

शेवटचे मुघल शासक बहादूर शाह जफर यांची नात जगतंय असं आयुष्य

शेवटचे मुघल शासक बहादूर शाह जफर यांची नात जगतंय असं आयुष्य

Oct 5, 2024, 05:09 PM IST

'शिवरायांचा असा अपमान मुघलांनाही केला नाही'; राऊत कडाडले! मोदी, शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले, 'सरकारच्या...'

Sanjay Raut On Shivaji Maharaj Statue Collapses: संजय राऊत यांनी अत्यंत कठोर शब्दांमध्ये सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संदर्भ देत टीका केली. तसेच त्यांनी पंतप्रधानांचंही नाव घेतलं.

Aug 27, 2024, 10:18 AM IST

कबाब... मुगलांनी आणले? छे छे... पहिल्यांदा वाराणसीत बनलेले 'सलाई मसू ग्रिहा..!'

Mughal Kebab Controversy: कबाब भारतात कोणी आणले यावरुन सध्या वाद सुरू आहे. एका लेखकाने मोठा दावा केला आहे. 

Jun 25, 2024, 05:13 PM IST

'या' नवाबाच्या होत्या 365 राण्या, 27 बेगमना एकाच दिवशी...

Nawab Wajid Ali Shah:कित्येक मीटर पसरलेल्या बंगल्यात इतक्या पत्नी आणि मुले राहणे कठीण झाले होते. इंग्रज सरकार त्यांना दरमहा 1 लाख रुपये भत्ता द्यायचे. पण हे पैसे त्यांना पुरणारे नव्हते. दरम्यान नवाब माझ्या आईचा संभाळ करत नाही, अशी तक्रार एका मुलाने इंग्रजांकडे केली. नवाबाने आपल्या पत्नींचा भत्ता वाढवून 2500 इतका करावा, असे आदेश इंग्रज सरकारने दिले. यामुळे नाराज झालेल्या नवाबांनी एकाच दिवशी 27 पत्नींना तलाक दिला. 

May 28, 2024, 05:43 PM IST

बाबरला भारतात कोणी बोलवलं?

कोण आहे बाबर, भारतात कसा आला? 

Apr 27, 2024, 05:06 PM IST

'पंतप्रधान प्रचारात मटण वगैरे..'; 'मुघल मातीचा गुण' अन् 'बीफ'चा संदर्भ देत मोदींवर निशाणा

Thackeray Group React On PM Modi Comment About Mutton Mughal: "मोदींच्या संस्कारी भाजपने ‘बीफ’ म्हणजे गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून शेकडो कोटींचा निधी घेतला, हासुद्धा एकप्रकारे श्रावणातला मांसाहारच आहे," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

Apr 15, 2024, 07:40 AM IST

कोणत्या मुघल राजाने स्वत:च्याच मुलीशी केलं होतं लग्न?

Mughal History : या मुघल सम्राटाने स्वत:च्याच मुलीशी लग्न केलं. या मागील कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. 

Jan 23, 2024, 12:29 PM IST

आपल्या सावत्र आईच्याच प्रेमात पडला 'हा' मुघल बादशाह, पुढे काय झालं?

Salim Anarkali love Story:ही कहाणी अकबराची दासी अनारकली संबंधित आहे.अनेक इतिहासकारांच्यामते अनारकली अकबराच्या पत्नींपैकी एक होती. पण मुलगा सलीम तिच्यावर प्रेम करतो, हे कळाल्यावर अकबर नाराज झाला. यांची प्रेमकहाणी रोखण्याचे खूप प्रयत्न झाले. पण यश आले नाही. अखेर अकबरने अनारकलीला भिंतीत चिणून मारले.

Nov 18, 2023, 02:20 PM IST

मुघलांच्या अय्याशीचा अड्डा होता हरम, येथे स्त्रियांची असायची 'अशी' अवस्था

Mughal Harem: एकदा महिलेने आजारी असल्याचे सांगून वैद्याशी संपर्क केला. जेणेकरून ती एखाद्या पुरुषाला तिची नाडी दाखण्याच्या बहाण्याने स्पर्श करू शकेल.

Nov 8, 2023, 02:37 PM IST

मुघलांच्या हरममध्ये महिलांसोबत असायचे किन्नर, पण का? यामागे बादशाहची मोठी रणनीती

Mughal Harem Dark Secrets: मुघल काळातील राजांच्या अय्याशीच्या कहाण्या समोर येत असतात. अकबराच्या हरममध्ये 5000 महिला होत्या. ज्यांनी त्यांची सेवा केली होती. अकबराच्या हरमच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. हरममध्ये राहणार्‍या किन्नरांबद्दल जाणून घेऊया. 

Nov 6, 2023, 02:43 PM IST

शाहजहांची 'ती' शेवटची इच्छा, जी औरंगजेब पूर्ण करू शकला नाही

Mughal emperor Shah jahan last vow : शाहजहांची शेवटची इच्छा होती की त्याला मृत्यूनंतर ताजमहालच्या समोरच्या महताब बागेत दफन करावं. मात्र, औरंगजेबने इच्छापूर्ती न करता शाहजहांला ताजमहलमध्येच दफन केलं.

Oct 17, 2023, 02:43 PM IST