mughals

कोण होती 'ती' महाराणी जिच्यासमोर औरंगजेबानं पत्करली माघार

Maratha Worrior Tarabai Facts: छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पराक्रमाच्या गाथा आजवर वेळोवेळी, पावलोपावली ऐकायला मिळाल्या आहेत. त्याच काळात काही अशाही व्यक्ती झाल्या, ज्यांची नावं आजही अतिशय आदरानं घेतली जातात. कोण होती 'ती' महाराणी जिच्यासमोर औरंगजेबानं पत्करली माघार

May 7, 2024, 01:33 PM IST

मुघलांच्या हरममध्ये महिलांसोबत असायचे किन्नर, पण का? यामागे बादशाहची मोठी रणनीती

Mughal Harem Dark Secrets: मुघल काळातील राजांच्या अय्याशीच्या कहाण्या समोर येत असतात. अकबराच्या हरममध्ये 5000 महिला होत्या. ज्यांनी त्यांची सेवा केली होती. अकबराच्या हरमच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. हरममध्ये राहणार्‍या किन्नरांबद्दल जाणून घेऊया. 

Nov 6, 2023, 02:43 PM IST

लसूण-कांदा नव्हे, 'हा' पदार्थ खाऊन मर्दानी ताकद वाढवायचे मुघल बादशाह

Remedies to Boost Sexual Power: नवाबांचा जेवण बनवणारा रोज राजकोषातून अशर्फी घेऊन सोन्याची राख बनवायचा. नवाबांच्या खाण्याची चव एकदा बदलली. त्यांनी स्वयंपाक्यांच्या खाण्यात सोन्याची राख मिसळली होती. यामुळे खाण्याची चव बदलली आणि नवाबांची मर्दाना ताकद वाढली. नवाबच नव्हे तर मुघल बादशहांच्या खाण्या पिण्याच्या सवयी वेगळ्या होत्या.

Oct 14, 2023, 02:02 PM IST

बादशाहला खूश ठेवणाऱ्या दासींना मिळायची 'अशी' वागणूक

Mughal Harem Emperors: मुघल हरममध्ये एकदा प्रवेश केला की दासीला बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. हरममध्ये असलेल्या दासीला सर्व सुख सुविधा पुरवल्या जायच्या. दासींना शाही पंच पकवान्न पुरवली जायची. दासींना चिकन पुलाव, मांस पुरवले जायचे.

Sep 8, 2023, 04:24 PM IST

मर्दानी ताकद वाढवण्यासाठी मुघल खायचे 'हा' पदार्थ

Food for increse male Strength: मुघल गरम गुणधर्माचे मांस खायचे. तसेच कोणताही मांसाहार करायचे. यासोबत आले, खजूर, लसूण, कांदा देखील खायचे. काळ्या हरणाची नाभी, जंगली ससा किंवा इंद्रगोपचा किडा खायचे. काही बादशाह तर हिरव्या पानात जडीबूडी टाकून खायचे. पाण्यात उकळलेले मांस पानात एकत्र करुन खायचे. 

Sep 5, 2023, 04:01 PM IST