मुकेश अंबानींचं अँटिलिया आहे, त्या भूखंडाची मालकी आधी कोणाकडे होती?
Mukesh Ambani Antilia Cost : देशातील धनाढ्य व्यक्तींच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे मुकेश अंबानी. श्रीमंतीची परिभाषा बदल नवनवून विक्रम प्रस्थापित करणाऱ्या या कुटुंबाच्या घराविषयीसुद्धा अनेकांनाच कुतूहल असतं.
Jan 4, 2025, 10:57 AM IST
नीता, ईशा आणि आकाशपेक्षा 'या' व्यक्तीचा रिलायन्समध्ये सर्वाधिक पगार
Reliance Highest Paid Employee : मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये असा एक व्यक्ती आहे ज्याचा पगार नीता, ईशा आणि आकाशपेक्षाही जास्त आहे.
Apr 27, 2024, 02:14 PM IST"अंबानी आहेस की भिकारी", नीता आणि मुकेश अंबानी यांच्या मुलांना का चिडवायची शाळेतील मुलं?
Anant Ambani Birthday : मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी याचा आज 29 वा वाढदिवस आहे. अंबानी यांच्या मुलांमध्ये त्यांच्या वर्गातील मुलं काय बोलायचे जाणून घ्या.
Apr 10, 2024, 04:46 PM ISTViral Video : अंबानींच्या श्रीमंतीचं गुपित उघड? अनंत अंबानींचा व्हिडिओमुळे...
Anant Ambani Viral Video : आशियामधील सर्वात श्रीमंत आणि देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांचं कुटुंब कायम चर्चेत असतं. अंबानीच्या श्रीमंतीचं गुपित एका व्हिडीओतून उघड झालं आहे.
Apr 29, 2023, 12:21 PM ISTMukesh Ambani Birthday : यंदाचं वर्ष मुकेश अंबानी यांच्यासाठी कसं असेल? काय सांगतात त्यांच्या कुंडलीतील ग्रहतारे?
Mukesh Ambani Birthday : आशियातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी आज 66 वर्षांचे झाले. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957 मध्ये भारताबाहेर येमेनमध्ये झाला.
Mukesh Ambani यांचा 'हा' नातेवाईक त्यांच्याहूनही जास्त पगार घेतो; पाहून घ्या त्यांचं नाव, गाव, काम आणि बरंच काही
Mukesh Ambani यांची व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात असणारी ओळख आणि त्यांच्या नावाभोवती असणारं प्रसिद्धीचं वलय कुणासाठीच नवं नाही. पण, तुम्हाला माहितीये का या धनाढ्य व्यक्तीपेक्षाही कुणीतरी जास्त पगार घेतं. रिलायन्स समुहाशी आहे त्यांचं खास नातं....
Apr 3, 2023, 12:57 PM IST
Mukesh Ambani: आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मुकेश अंबानींकडून कोण हिरावणार? 'त्या' व्यक्तीचं नाव समोर
Asia's Richest Man: रिलायन्स उद्योग समुहाला एका उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचं नाव जगातील आणि त्यातूनही आशिया खंडातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत घेतलं जातं. पण, आता मात्र त्यांची जागा कुणी दुसरंच घेताना दिसणार आहे.
Mar 29, 2023, 10:32 AM IST
Mukesh Ambani : मुकेश अंबानींच्यासह कुटुंबीयांना Z+ दर्जाची सुरक्षा, कोण करणार खर्च?
Ambani Family Security : आताची मोठी बातमी...आशियातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स कंपनीचे अध्येक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. त्यांना यानंतर Z+ दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. कोणाला दिली जाते Z+ दर्जाची सुरक्षा, किती खर्च येतो जाणून प्रत्येक गोष्ट...
Mar 1, 2023, 11:49 AM ISTIsha Ambani Twins First Pic : जगासाठी Businessman नातवंडांसाठी मात्र आजोबा; लेकीच्या जुळ्या मुलांसोबत Mukesh Ambani यांचा गोड फोटो व्हायरल
Isha Ambani Baby : आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानीला जुळी मुलं झाली. त्यानंतर घरात आनंदाचं वातावरण आहे. या छोट्या राजकुमारी आणि राजकुमाराचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Feb 3, 2023, 11:28 AM ISTMukesh Ambani की Gautam Adani कोण सर्वात श्रीमंत? पाहा जगातील टॉप 10 श्रीमंतांची यादी
Richest men of world : भारतातील दोन प्रसिद्ध उद्योगपती म्हणजे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी...या दोघांमध्ये कायम रस्सीखेच सुरु असतो. भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत कधी अंबानी तर कधी अदानी टॉपवर असतात.
Feb 1, 2023, 02:55 PM ISTमुकेश अंबानी यांच्या घरातील कचरा जातो कुठे? रहस्य जाणून व्हाल अवाक्
Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांच्याबद्दल जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. मुकेश अंबानी यांच्या घरातील कचरा जातो कुठे, याबद्दल जाणून तुम्हाला धक्का बसेल.
Dec 1, 2022, 12:43 PM ISTMukesh Ambani : भाई भाई होता है! मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी पुन्हा एकत्र?
Anil Ambani news : धीरुभाई अंबानी यांच्या जाण्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Reliance Industries Chairman Mukesh Ambani) आणि अनिल अंबानी यांच्यामध्ये वैर झालं होतं. भावा भावातील वैर संपलं असून ते आता एकत्र येणार आहेत अशी चर्चा रंगली आहे.
Nov 24, 2022, 10:03 AM ISTMukesh Ambani : '4G आणि 5G च्या पेक्षा...'; मुकेश अंबानींची मोठी घोषणा
Mukesh Ambani : 4G आणि 5G च्या पेक्षा एक महत्त्वाचा G असल्याची मोठी घोषणा मुकेश अंबानी यांनी केली आहे.
Nov 23, 2022, 10:18 AM ISTAmbani-Adani news : या वर्षी फक्त अंबानी आणि अदानी झाले मालामाल
Gautam Adani : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासाठी हे वर्ष लकी ठरलं आहे. जगातील टॉप उद्योगपतींमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. या वर्षी त्यांच्या तिजोरीवर लक्ष्मी प्रसन्न झाली.
Nov 18, 2022, 04:17 PM ISTReliance Retail Store : घ्या... हेच कमी होतं; मुकेश अंबानींची कंपनी आता विकणार मिठाई...
sweets reliances : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी मिठाई तुम्हाला चॉकलेटसारख्या छोट्या पॅकेटमध्ये मिळणार आहेत.
Oct 24, 2022, 12:38 PM IST