पुण्यातल्या नाट्यगृहाच्या अवस्थेवर मुक्ता भडकली
अभिनेत्री मुक्ता बर्वेने पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील दुरावस्था पुन्हा एकदा सर्वांसमोर आणली आहे.
Jul 13, 2017, 06:49 PM ISTमुक्ता बर्वेच्या 'त्या' व्हिडिओने सोशल मीडियामध्ये खळबळ !!
एक तर मी तुरुंगात आहे , मला किडनॅप केलंय किंवा माझा खून झालाय ... पण तुम्हाला सत्य कळायलाच हवं .. मी तुम्हाला सत्य सांगायलाच हवं ... या आशयाचा एक व्हिडीओ नुकताच अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने तिच्या फेसबुक पेज वर अपलोड केला आणि एकच कल्लोळ उडाला.
Jul 10, 2017, 07:43 PM ISTहृदयांतर : नात्यांचा हळुवार प्रवास
प्रसिद्ध फॅशन डिजायनर विक्रम फडणीसचा पहिला मराठी सिनेमा 'हृदयांतर' आज रिलीज झालाय. मुक्ता बर्वे, सुबाध भावे, सोनाली खरे, बाल कलाकार तृष्णिका शिंदे, निष्ठी वैद्या यांची प्रमुख भूमिका असलेला 'हृदयांतर' हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. कसा आहे 'हृदयांतर' हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का.. काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी या सिनेमावर एक नजर टाकुया..
Jul 7, 2017, 11:02 AM ISTहृदयांतर आयुष्य साजरं करण्याचा प्रवास - ऐश्वर्या
दिग्दर्शक विक्रम फडणीस आपल्या आगामी चित्रपट 'हृदयांतर' द्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहेत. नुकतंच या चित्रपटाचं म्युझिक लॉन्च झालं... तेही बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या हस्ते.
Jun 13, 2017, 01:36 PM ISTVIDEO : मुक्ता - सुबोधच्या 'हृद्यांतर' हृदयस्पर्शी ट्रेलर
विक्रम फडणीस दिग्दर्शित 'हृद्यांतर' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय.
May 30, 2017, 09:11 AM ISTहृतिक रोशन लवकरचं मराठी सिनेमात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 05:13 PM ISTसुबोध-मुक्ताचं 'हृदयांतर'... आले पुन्हा एकत्र!
विक्रम फडणीस निर्मित आणि दिग्दर्शित 'हृदयांतर' चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता सुबोध भावे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'एक डाव धोबीपछाड' या चित्रपटानंतर मुक्ता-सुबोध तब्बल नऊ वर्षांनी एकत्र दिसणार आहेत.
Apr 18, 2017, 08:07 PM ISTहृतिकचं 'हृदयांतर'... लवकरच दिसणार मराठीत!
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन लवकरच मराठीत बोलताना तुम्हाला दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका...
Mar 8, 2017, 12:33 PM ISTवायझेड’मध्ये मुक्ता बर्वेची एंट्री
वायझेड सिनेमाच्या आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या टीझर्समध्ये पर्णरेखा (सई ताम्हणकर) आणि अंतरा (पर्ण पेठे) या दोघींची ओळख झाली असली, तरी सिनेमात या दोघींच्या जोडीला आणखी एक व्यक्तीरेखा पाहायला मिळणार आहे आणि ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे. त्यामुळे मुक्ता, सई आणि पर्ण अशा तिघींच्या अभिनयातून ‘वायझेड’चं ‘फीमेल व्हर्जन’ पाहायला मिळणार असल्याचं सिनेमाचा दिग्दर्शक समीर विद्वांसने सांगितलं.
Jul 10, 2016, 09:52 AM ISTस्वप्नील-मुक्ताच्या 'मुंबई-पुणे-मुंबई'चा तिसरा भागही लवकरच...
सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई पुणे मुंबई टू या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळवलं. सिनेमाचं हेच यश सेलिब्रेट करण्यासाठी मुंबई-पुणे-मुंबई टूची टीम एकत्र जमली होती. यावेळी राजवाडेने मुंबई-पुणे-मुंबई थ्रीची घोषणाही केली.
Nov 26, 2015, 09:08 AM ISTव्हिडीओ | किती सांगायचंय मला, तुला किती सागायचंय
किती सांगायचंय मला, तुला किती सागायचंय, हे डबल सीट या चित्रपटातल गाणं सुपर हिट ठरलंय.
Oct 28, 2015, 07:25 PM ISTमुंबई पुणे मुंबई २ : स्वप्नील - मुक्ताचा लाईव्ह परफॉर्मन्स
स्वप्नील - मुक्ताचा लाईव्ह परफॉर्मन्स
Oct 28, 2015, 10:52 AM ISTस्पॉट लाइट: 'मुंबई-पुणे-मुंबई 2'च्या निमित्तानं मुक्ता-स्वप्नीलसोबत खास बातचित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 03:23 PM IST'डबलसीट' चित्रपटाद्वारे अंकुश, मुक्ताची जोडी पहिल्यांदा पडद्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2015, 09:50 PM IST'डबल सीट' (मराठी सिनेमा) : मुक्ता बर्वे, अंकुश चौधरीची मुंबईची सैर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2015, 10:33 AM IST