World Multiple Sclerosis Day : मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे काय? पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक
World Multiple Sclerosis Day 2023 : 30 मे हा दिवस जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणून पाळला जातो. या आजाराची नेमकी कारणे कोणती? त्यावर उपाय कोणते ते जाणून घेऊयात...
May 30, 2023, 01:31 PM IST'लोकांना वाटायचं मी नशा करते पण, तपासणीनंतर... 'अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रकार
जगात असे अनेक आजार आहेत ज्यांमुळे आपल्याला आपल्या कामातही अडथळा आहे असं वाटतं. पण जगात असे अनेक लोकं आहेत ज्यांनी आपल्या गंभीर आजारावर मात करत जगात मोठं यश प्राप्त केलं आहे.
Oct 20, 2022, 11:56 AM IST