mulund

गुडीपाडव्यानिमित्त १३ X ५ फुटांची थ्री डी रांगोळी

गुडीपाडव्यानिमित्त १३ X ५ फुटांची थ्री डी रांगोळी 

Mar 19, 2015, 11:55 AM IST

मुंबई : मुलुंड स्टेशनवरील ब्रीज कोसळला

मुंबई : मुलुंड स्टेशनवरील ब्रीज कोसळला

Mar 13, 2015, 09:39 AM IST

मुलुंड-महिला स्वच्छतागृहात दारूपार्टी

मुलुंड-महिला स्वच्छतागृहात दारूपार्टी

Mar 7, 2015, 01:36 PM IST

ब्रह्मकुमारी संस्थेचं 'सखी मिनिथॉन'

ब्रह्मकुमारी संस्थेचं 'सखी मिनिथॉन'

Feb 1, 2015, 05:09 PM IST

तिची आत्महत्या एकतर्फी प्रेमाच्या त्रासातून, तिघांना अटक

मुलुंडमध्ये शनिवारी एका अल्पवयीन मुलीनं महावीर टॉवर या १२ मजली रहिवासी इमातीतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या मुलीच्या आत्महत्येचं गुढ आता उकललं असून आरोपीच्या एकतर्फी प्रेमातून ही घटना झाल्याच समोर आलंय. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे.

Nov 24, 2014, 03:56 PM IST

बाराव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थिनीची आत्महत्या

डाव्या हाताच्या पंजावर ‘आय हेट यू एम’ लिहून, मनगटाची नस कापून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या सिमरन केणी या दहावीतील १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मुलुंडमधील इमारतीच्या १२व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास इथल्या महावीर टॉवरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी दोन तरूणांना ताब्यात घेण्यात आलं असून एका तरूणीचाही शोध पोलीस घेत आहेत.

Nov 23, 2014, 05:38 PM IST

विधिमंडळ कधी पाहिलंय तरी का?, राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

विधिमंडळ कधी पाहिलंय तरी का?, राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Oct 11, 2014, 08:10 PM IST