Kurla Bus Accident : नोकरीच्या पहिल्या दिवशी घरातून गेली ती गेलीच! कुर्ला बस अपघातात शाह कुटुंबाने गमावली 19 वर्षीय लेक
Afreen Shah Death in Kurla Bus Accident : मुंबईच्या कुर्ल्यामध्ये झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय. मृत्यू झालेल्या व्यक्तिंच्या कुटुंबासाठी सोमवारचा दिवस काळा दिवस ठरलाय. नोकरीच्या पहिल्या दिवशी घरातून गेली लेक परतली नाही.
Dec 10, 2024, 10:17 PM ISTVIDEO: कोस्टल रोड भुयारी मार्गात भरधाव BMW, कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि...
Coastal Road Accident: कोस्टल रोड भुयारी मार्गात एक बीएमड्ब्लूय कार भरधाव वेगाने जात होती. गाडीचा स्पीड वाढला असताना चालकाचं नियंत्रण सुटलं.
Jun 30, 2024, 01:17 PM ISTनातींना शाळेत सोडायला निघाले अन् वाटेतच काळाचा घाला; आजोबांसह 2 नातींचा मृत्यू
Nashik Accident News: नाशिकमध्ये एक भीषण अपघाताची एक घटना समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या बसने एका दुचाकीला धडक दिल्याने आजोबा व नातींचा मृत्यू झाला आहे
Apr 16, 2024, 10:50 AM IST
वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू, परळच्या ब्रीजवर धक्कादायक घटना
Parel Bridge Accident: परळ-भोईवाडा भागात अनोळखी वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Apr 13, 2024, 04:33 PM ISTMumbai News: व्हीलचेअर न मिळाल्याने वृद्धाच्या मृत्यू प्रकरणी DGCA ने मागवला अहवाल
Mumbai News: या घटनेची दखल घेत NHRC ने म्हटलंय की, जर या घटनेचे मीडिया रिपोर्ट्स खरे असतील तर ते मृत प्रवाशाच्या "मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात येतोय."
Feb 21, 2024, 07:38 AM ISTमुंबई : विमान कंपनीकडून वृद्ध दाम्पत्याला मिळाली नाही व्हीलचेअर; पत्नीसमोरच पतीचा दुर्दैवी मृत्यू
Mumbai News: व्हीलचेअर न मिळाल्याने एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वृद्ध व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत न्यूयॉर्कवरुन मुंबईत आली होती.
Feb 16, 2024, 03:16 PM ISTबुलेटच्या चाकात ओढणी अडकली अन्... श्रावणी सोमवारनिमित्त दर्शनासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू
Mumbai News : वसईच्या तुंगारेश्वर येथील महादेवाचं दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या कांदिवलीतील एका महिलेला विचित्र अपघातात जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Aug 22, 2023, 02:01 PM ISTमुंबईत भीषण अपघात; सिमेंट मिक्सरने चार वाहनांना चिरडलं
Chunabhatti Accident : मुंबईत रविवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर तीन ते चार जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातानंतर मिक्सर चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.
Jul 9, 2023, 10:05 AM IST