mumbai accident

पुण्यानंतर मुंबईतही हिट अँड रन, अल्पवयीन मुलाच्या दुचाकीनं धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू

मुंबईत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने 32 वर्षीय तरुणाला व्यक्तीला धडक दिली आहे. या अपघातात 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

May 24, 2024, 11:49 AM IST

14 मृत्यू, 6 कोटींचा दंड, वर्षभरापूर्वीचा FIR... होर्डिंग अपघातावरुन BMC-रेल्वेमध्ये जुंपली

Mumbai Ghatkoper Hording Collapse: सात ते आठ झाडं कापून हे होर्डिंग लावण्यात आलं होतं. या प्रकरणामध्ये मुंबई महानगरपालिकेने पहिली एफआयआर 2023 साली मे महिन्यामध्ये दाखल केला होता.

May 14, 2024, 08:16 AM IST

भरधाव कारनं दहावीच्या 2 मुलींना उडवलं, गावदेवीच्या रस्त्यावरील थरार कॅमेरात कैद

Mumbai Car Accident:  रस्ता क्रॉस करणाऱ्या 2 मुलींना भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली आहे. 

Apr 21, 2024, 09:19 AM IST

Mumbai News : कुर्ल्यात इमारतीला भीषण आग, एका महिलेचा मृत्यू

Fire News: मुंबईतील कुर्ला परिसरातील एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली असून या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. 

Feb 15, 2023, 11:26 AM IST

Thane Accident : वेगाची नशा नडली... भीषण अपघातात पुलावरुन पडून दोघांचा जागीच मृत्यू

Thane Accident : दोघेही तरुण डिलिव्हरी बॉयचे काम करत होते. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास ठाण्यातील माजिवडा येथून ठाणे स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलावरून दोघे भरधाव वेगाने प्रवास करत होते. मात्र हाच प्रवास शेवटी त्यांच्या मृत्यूनंतर थांबला

Jan 24, 2023, 12:38 PM IST

Mumbai Pune Expressway : बोरघाटात भीषण अपघातात 5 जण जागीच ठार; जमखींवर उपचार सुरु

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर अपघातांचे सत्र सुरुच असून गुरुवारीसुद्धा 5 जणांना अपघातातच जीव गमवावा लागलाय

Nov 18, 2022, 07:39 AM IST

Mumbai Accident : मुंबईत भीषण अपघातात 5 ठार

Major Car Accident on Mumbai's Bandra Worli sea link : वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला आहे.  या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला,.

Oct 5, 2022, 08:58 AM IST

Mumbai News : हा Video पाहून तुमचा थरकाप उडेल, मोबाईल चार्जिंगच्या नादात काय केलं हे...

 Mumbai Ghatkopar Accident : मुंबई शहरात ( Mumbai) वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे काय होऊ शकते, याची कल्पना तुम्ही करु शकणार नाही. मुंबईतील हा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या अंगावर काटा उभा राहील.  

Sep 22, 2022, 09:10 AM IST

चूक कोणाची? भरधाव बसची डम्परला धडक, अपघाताची भीषणता दाखवणारा व्हिडीओ

नशीबच म्हणावं या कार चालकाचं....एक सेकंदही उशीर झाला असता तर.... बस-डम्परचा भीषण अपघात, व्हिडीओ

Oct 27, 2021, 05:53 PM IST

मुंबईत दरड कोसळल्याने 6 घरांचे मोठे नुकसान, दोघे गंभीर जखमी

शहरात असल्फा भागात दरड कोसळल्याने 5 ते 6 घरांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहे. घरांवर दरड कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, पालिका अधिकारी आणि फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले आणि ढिगारा हटवून अडकलेल्यांना बाहेर काढले.

Aug 31, 2021, 07:12 AM IST

इंजीनसमोर 'हा' व्यक्ती घुसला पाहा कसं वाचवलं, व्हिडीओ

मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे व्यक्तीचा जीव वाचला, पाहा थरारक व्हिडीओ

Jul 18, 2021, 05:57 PM IST

मुंबईकरांच्या जीवाशी खेळ, सुरक्षेची ऐशी की तैशी

कधीही न थांबणारी मुंबई आणि मुंबईकर... जीवाची किंमत मात्र शून्य?

Mar 15, 2019, 11:40 AM IST

एलफिन्स्टनची दुर्घटना गंभीर, प्रकरणाची चौकशी करणार - मुख्यमंत्री

एलफिन्स्टनची दुर्घटना ही अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जखमींची विचारपूस केल्यानंतर मीडियाला दिली.

Sep 30, 2017, 08:07 AM IST

मुंबईत पुन्हा एकदा `हिट अॅन्ड रन`

मुंबईत पुन्हा एकदा हिट अॅन्ड रनचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय. पवईमध्ये झालेल्या या भीषण अपघातात एका भावाला आणि बहिणीला आपला जीव गमवावा लागला.

Jan 23, 2013, 08:40 AM IST