चूक कोणाची? भरधाव बसची डम्परला धडक, अपघाताची भीषणता दाखवणारा व्हिडीओ
नशीबच म्हणावं या कार चालकाचं....एक सेकंदही उशीर झाला असता तर.... बस-डम्परचा भीषण अपघात, व्हिडीओ
Oct 27, 2021, 05:53 PM ISTमुंबईत दरड कोसळल्याने 6 घरांचे मोठे नुकसान, दोघे गंभीर जखमी
शहरात असल्फा भागात दरड कोसळल्याने 5 ते 6 घरांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहे. घरांवर दरड कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, पालिका अधिकारी आणि फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले आणि ढिगारा हटवून अडकलेल्यांना बाहेर काढले.
Aug 31, 2021, 07:12 AM ISTइंजीनसमोर 'हा' व्यक्ती घुसला पाहा कसं वाचवलं, व्हिडीओ
मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे व्यक्तीचा जीव वाचला, पाहा थरारक व्हिडीओ
Jul 18, 2021, 05:57 PM ISTमुंबईकरांच्या जीवाशी खेळ, सुरक्षेची ऐशी की तैशी
कधीही न थांबणारी मुंबई आणि मुंबईकर... जीवाची किंमत मात्र शून्य?
Mar 15, 2019, 11:40 AM ISTएलफिन्स्टनची दुर्घटना गंभीर, प्रकरणाची चौकशी करणार - मुख्यमंत्री
एलफिन्स्टनची दुर्घटना ही अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जखमींची विचारपूस केल्यानंतर मीडियाला दिली.
Sep 30, 2017, 08:07 AM ISTमुंबईत पुन्हा एकदा `हिट अॅन्ड रन`
मुंबईत पुन्हा एकदा हिट अॅन्ड रनचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय. पवईमध्ये झालेल्या या भीषण अपघातात एका भावाला आणि बहिणीला आपला जीव गमवावा लागला.
Jan 23, 2013, 08:40 AM ISTनशा जीवावर... मुंबई अपघातात तरूणी ठार
मुंबईत पुन्हा एकदा नशेबाज तरूण-तरूणींचा धिंगाणा पाहायला मिळाला आहे. नशेत गाडी चालवण्याची झिंग अपघाताला कारणी भूत ठरली आहे. या अपघातात सात जण जखमी झालेत. मात्र, सुदैवाने ही नशा जीवावर उधार झाल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र, यातील एका तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Mar 31, 2012, 02:08 PM ISTमुंबईत दोन ठिकाणी अपघाताच्या घटना
मुंबईत एकाच रात्रीच अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत. वरळी सी फेसवर दोन कारमध्ये अपघात झाला आहे. तर मुंबई विमानतळ परिसरात एक भरधाव बस उलटली आहे. वरळी सी फेसवर पहाटे साडेतीनच्या सुमाराला दोन कारमध्ये अपघात झाला आहे.
Mar 2, 2012, 09:02 AM ISTभायखळ्यात ट्रकने चार जणांना चिरडलं
मुंबईतील भायखळ्यात एका भरधाव ट्रकनं फुटपाथवर झोपलेल्या चार जणांना चिरडलंय. रे रोडवरील फुटपाथवर हे सगळे झोपले होते. सकाळई ६.००च्या सुमारास हा अपघात घडला.
Nov 1, 2011, 04:56 AM IST