गुढीपाडव्यानिमित्त आंबा खरेदी, मुंबईत हापूसची मोठी आवक; जाणून घ्या दर
Ratnagiri Hapus in APMC : मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची आवक झाली आहे. वाशी, दादर, क्रॉफर्ड मार्केट या तीनही महत्त्वाच्या बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा दाखल झाला आहे. कोरोनामुळे निर्बंधांमुळे आवकही कमी होती. यावर्षी आवक वाढली आहे.
Mar 22, 2023, 03:31 PM ISTVIDEO । माथाडी कामगारांचा अचनाक संप, कांदा-बटाटा मार्केट बंद
Mathadi workers strike in Navi Mumbai, Onion-potato market closed in Mumbai Agricultural produce market committee
Nov 16, 2021, 01:00 PM ISTनवी मुंबईत माथाडी कामगारांचा अचानक संप, कांदा-बटाटा मार्केट बंद
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural produce market committee) आज माथाडी कामगारांनी अचानक बंद पुकारल्याने कांदा-बटाटा मार्केट बंद आहे.
Nov 16, 2021, 12:28 PM ISTनवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या १२०० च्या वर, गणेश नाईक यांचा इशारा
नवी मुंबई शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२०० च्या वर गेली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
May 20, 2020, 01:17 PM ISTमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदीसाठी गर्दी, APMC त वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला, कांदा - बटाटा, फळ मार्केट बंद ठेवण्यात येणार असल्याने आज खरेदी करण्यासाठी गर्दी .
Apr 10, 2020, 01:24 PM ISTघोटाळा : मुंबई कृषी उत्पन्न समिती संचालक मंडळ बरखास्त
मुंबई कृषी उत्पन्न समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलय. एफएसआय घोटाळा करुन 138.10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा निर्णय घेण्यात आलाय.
Jun 26, 2014, 08:22 PM ISTघोटाळा : मंत्री शशिकांत शिंदे अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2014, 07:45 PM IST