mumbai bank scam

मुंंबई । मुंबै बॅंक भ्रष्टाचारावर नाबार्डचे ताशेरे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 05:07 PM IST

मुंबै बँक गैरव्यवहारावर नाबार्डचेही शिक्कामोर्तब

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहार झी २४ तासने समोर आणल्यानंतर आता नाबार्डनेही आपल्या चौकशी अहवालामध्ये या गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब केलंय.  

Mar 19, 2018, 09:41 AM IST

मुंबई बॅंक गैरव्यवहार, राज्य सरकारकडून संचालकांना क्लीनचिट

मुंबई बँक गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारची संचालकांना क्लीनचिट दिलीय. त्यामुळे भाजप आमदार प्रवीण दरेकरांना मोठा दिलासा मिळालाय.

Dec 13, 2017, 11:23 AM IST

मुंबई बँक पुन्हा वादात, शिवसेनेचा गंभीर आरोप

डबघाईला आलेल्या साखर कारखान्यांपाठोपाठ आता तोट्यातील कंपन्यांनाही नियम धाब्यावर बसवून कर्जपुरवठा करण्याचा सपाटा मुंबै बँकेने सुरू केलाय.

Oct 31, 2017, 10:54 PM IST

मुंबै बँकेप्रश्नी मुख्यमंत्र्यांचे मौन

झी २४ तासनं उघडकीस आणलेल्या मुंबै बँकेंच्या घोटाळ्यावर मुख्य़मंत्र्यांनी मौन बाळगले आहे. 

Jan 30, 2015, 04:20 PM IST

'झी २४ तास' स्पेशल : मुंबै बँक 'गोलमाल' (भाग दुसरा)

मुंबै बँक 'गोलमाल' (भाग दुसरा)

Jan 17, 2015, 09:39 AM IST

झी २४ तास स्पेशल : मुंबै बँकेत गोलमाल

मुंबै बँकेत गोलमाल

Jan 16, 2015, 12:15 PM IST

Exclusive: मुंबै बँकेत सुरू आहे 'गोलमाल'

'मुंबै बँके'मध्ये कसा गोलमाल सुरू आहे, याचा खळबळजनक गौप्यस्फोट झी 24 तासनं आज केलाय. आर्थिक क्षेत्रातल्या या अग्रगण्य बँकेतल्या मनमर्जी कारभाराचा पर्दाफाश आम्ही केलाय. तळे राखणारेच कसे पाणी चाखतात, याचं ढळढळीत वास्तव दाखवणारा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट...

Jan 15, 2015, 09:55 PM IST