mumbai electricity

Mumbai News: उन्हाळ्याआधी मुंबईकरांना वीज दरवाढीच्या झळा; 'इतक्या' टक्क्यांनी महागणार वीजबिल

Mumbai News: मार्च महिना सुरु झाला आणि मुंबई शहरासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये उन्हाळ्याची जाणीव झाली. हा उन्हाळा घाम फोडण्याआधी आता नागरिकांना मात्र भलत्याच चिंतेनं घाम फुटणार आहे. 

 

Mar 8, 2024, 10:24 AM IST

Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, वीज दरवाढीचा मोठा शॉक

Mumbai Electricity : महागाईच्या वणव्यात मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक (Mumbai Electricity Shock) बसण्याची शक्यता आहे. 1 एप्रिलपासून मुंबईकरांना जादा बिल ( Electricity Bills) भरावे लागू शकते.  

Feb 22, 2023, 07:45 AM IST

मुंबईतील 'बत्तीगूल' मागे हे आहे कारण, पाहा कुठे आणि का झाला हा बिघाड?

दक्षिण मुंबईतील खंडित झालेला वीजपुरवठा महापारेषणच्या प्रयत्नांमुळे तात्काळ पूर्ववत करण्यात आला. दुरुस्तीची कामे अवघ्या पाऊण ते एक तासात पूर्ण करण्यात आली.

Feb 28, 2022, 01:05 AM IST