mumbai goa highway

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला पहिल्या पावसाचा फटका, रस्ता खचल्याने वाकेड घाटात मोठी वाहतूक कोंडी

लांजा तालुक्यातील वाकेड इथे रस्ता खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.  

Jun 9, 2024, 01:55 PM IST

मुंबई गोवा महामार्ग खचण्याची भीती; संगमेश्वरजवळ धोकादायक स्थिती

मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अशातच आता मुंबई गोवा महामार्ग खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

Jun 8, 2024, 09:15 PM IST

मुंबई-गोवा महामार्ग जूनअखेरपर्यंत सुरू होणार, पण...; नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai Goa Highway: कित्येक वर्षांपासून रखडलेला मुंबई - गोवा महामार्ग येत्या जूनपर्यंत सुरू होण्याची घोषणा नितीन गडकरी यांनी सांगितला आहे. 

May 17, 2024, 02:47 PM IST

मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या...

Kashedi Tunnel: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबईतून गोवा किंवा कोकणात जाताना वाहूतक कोंडीची समस्या भेडसवणार नाही.  कसं ते जाणून घ्या... 

Apr 22, 2024, 11:03 AM IST

गणपती बाप्पा पावणार! मुंबई-गोवा महामार्ग कधी खुला होणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितली तारीख

Mumbai Goa Highway: कित्येक वर्ष रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार? असा सवाल प्रत्येक चाकरमान्यांच्या मनात आहे. आता मुख्यमंत्र्यांनीही तारीख सांगितली आहे. 

 

Mar 5, 2024, 02:21 PM IST

मुंबई- गोवा महामार्गावरची कामं कधी पूर्ण होणार? अखेर तारीख ठरली

Mumbai Goa Highway : न्यायालयानं खडसावल्यानंतर राज्य शासनाला खडबडून जाग; आता कामं पूर्ण झाली नाहीत तर.... न्यायालयानंच दिली तंबी. 

 

Jan 4, 2024, 07:51 AM IST

‘मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास मीच जबाबदार!’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची जाहीर कबुली

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्ग बांधू शकलो नाही यासाठी मी स्वतः जबाबदार असल्याची कबुली नितीन गडकरी यांनी दिली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या महामार्गाचे बांधकाम रखडलं आहे. त्यातच आता आपण हे काम करु शकलो नाही, असे नितीन गडकरी म्हणालेत.

Oct 21, 2023, 03:00 PM IST