mumbai goa highway

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याआधी ही बातमी वाचाच! राज्य सरकारचा मोठा निर्णय

गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं बुकिंग फूल झालं आहे. यादरम्यान आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

 

Aug 14, 2024, 08:08 PM IST

मुंबई-गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार; कोकणात जाण्यासाठी तयार होतोय आणखी एक महामार्ग

Kokan Expressway: कोकण एक्स्प्रेसवे लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या प्रकल्पामुळं मुंबई गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार 

Aug 8, 2024, 07:26 AM IST

कोकणी माणसाकडे आता शेवटचा पर्याय! मुंबई गोवा महामार्गसाठी महायज्ञ

मुंबई गोवा महामार्गसाठी महायज्ञ घालण्यात आला. जन आक्रोश समितीच्या वतीने या महायज्ञाचे आयोजदन करण्यात आले होते. 

Jul 28, 2024, 07:37 PM IST

मुंबई गोवा हायवेवरची वाहतूक ठप्प; काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. जगबुडी, सावित्री, शास्त्री, काजळी नदीला पूर, धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूण, खेड, राजापुरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. 

Jul 21, 2024, 07:24 PM IST
 Mumbai Goa Highway closed for two days PT1M56S

मुंबई गोवा हायवे दोन दिवसांसाठी बंद

Mumbai Goa Highway closed for two days

Jul 17, 2024, 09:25 PM IST

कोकणात जाणाऱ्यांनी जायचे कसे? मुंबई गोवा हायवे पाण्यात बुडाला; प्रवाशांचे प्रचंड हाल

कोकणात पावसाने धुमशान घातले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा हायवे पाण्यात बुडाला आहे. 

Jul 14, 2024, 05:24 PM IST

कोकणात जाणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना! 11 ते 13 जुलै मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो. 11 ते 13 जुलै मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.  

Jul 9, 2024, 11:09 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर एखादा चित्रपट काढायला पाहिजे; अजित पवार असं का म्हणाले?

Ajit Pawar On Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गाबद्दल अजित पवार यांनी गंमतीशीर उत्तर दिले आहे. 

Jul 5, 2024, 01:33 PM IST

...म्हणून नारायण राणे नितीन गडकरींच्या भेटीला; गणेशोत्सवादरम्यान कोकणात दिसणार मोठा बदल

Konkan Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवाआधी कोकणकरांना मिळणार आनंदाची बातमी, पाहा तुमच्या गावांना होणार का या भेटीला फायदा... (Mumbai Goa highway)

Jun 28, 2024, 12:09 PM IST

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याची 2 महिन्यातच डेंजर अवस्था; ठाकरे गट आक्रमक

कशेडी बोगद्यातली गळती वाढली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. सिमेंटच्या फेसिंगमधून पाण्याचे फवारे उडत आहेत.

Jun 24, 2024, 05:02 PM IST