अभिनेता सलमान खान याला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा, 'त्या' प्रकरणातील FIR केली रद्द
Salman Khan Journalist Beaten Case: मुंबईतील अंधेरी दंडाधिकारी कोर्टाने बजावलेलं समन्स हायकोर्टानं रद्द करत अभिनेता सलमान खान याला या प्रकरणात मोठा दिलासा दिलाय. सलमान याला 2019 मधील प्रकरणात हा दिलासा मिळाला आहे. पत्रकाराला मारहाण केल्याचा सलमानवर आरोप होता.
Mar 30, 2023, 02:34 PM ISTRaj Thackeray : राज ठाकरे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. राज ठाकरे यांनी इस्लामपूर सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सांगलीतील मनसे कार्यकर्त्यांच्या हिंसक आंदोलनप्रकरणी सांगलीच्या कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
Mar 23, 2023, 02:16 PM ISTMaharashtra OPS Strike: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आजचा 5 दिवस, संप कायम ठेवण्याचा निर्धार
Maharashtra Old Pension Scheme Strike : जुनी निवृत्ती वेतन योजना (Old Pension Scheme) पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका रुग्णसेवेला बसला आहे. संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हा संप सुरुच राहिल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी सरकारला दिला आहे. (Maharashtra Strike Update )
Mar 18, 2023, 08:41 AM ISTHasan Mushrif | हसन मुश्रीफ यांच्याबाबत आताची मोठी बातमी
hasan mushrif granted relief mumbai high court video
Mar 14, 2023, 12:50 PM ISTHasan Mushrif : हसन मुश्रीफ यांच्याबाबत आताची मोठी बातमी
Hasan Mushrif : माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा दिला आहे. दोन आठवड्यांसाठी हा दिलासा दिला आहे. ईडीच्या ( ED) धाडीनंतर काल मुश्रीफ यांनी दाखल एक याचिका दाखल केली होती. शनिवारी ईडीने त्यांच्या घरावर दुसऱ्यांदा छापा मारला होता. ईडीच्या छापेमारीनंतर तब्बल तीन तासांहून अधिक काळापासून मुश्रीफ हे नॉट रिचेबल होते. याबाबत उलटसुलट चर्चो सुरु होती.
Mar 14, 2023, 12:02 PM ISTईडी छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांचे समर्थक आक्रमक, कोल्हापुरात एका कार्यकर्त्याने डोके फोडले
Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडलेत. (ED raid at Kolhapur) हे वृत्त समजताच कार्यकर्ते आणि समर्थक मुश्रीफ यांच्या घराकडे जमू लागलेत. ( Political News ) पोलिसांनी त्यांना अटकाव केला. मात्र, मुश्रीफ यांचे समर्थक कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
Mar 11, 2023, 11:08 AM ISTHasan Mushrif ED Raid । हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा, समर्थक आक्रमक
ED Raid on Hasan Mushrif's House at Kolhapur
Mar 11, 2023, 10:35 AM ISTHasan Mushrif and Kirit Somaiya : हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाचा दिलासा तर किरीट सोमय्या यांना झटका
Hasan Mushrif , Kirit Somaiya : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना (Hasan Mushrif ) मुंबई हायकोर्टानं (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे. 24 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश कोर्टानं पोलिसांना दिलेत. तर दुसरीकडे मुश्रीफांवर सातत्याने आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांना हायकोर्टानं मोठा झटका दिलाय. (ED Raid on Hasan Mushrif House)
Mar 11, 2023, 10:19 AM ISTVideo | विक्रोळीच्या जमीन अधिग्रहणाला गोदरेजचं आव्हान
Mumbai Update High Court Rejects Godrej Plea Challenging Land Acquisation For Bullet Train
Feb 9, 2023, 01:45 PM ISTHigh Court On Rapido | मुंबई हायकोर्टाचा रॅपिडोला दणका, विना परवाना सेवा सुरु करता येणार नाही - हायकोर्टाने याचिका फेटाळली
Bombay High Court slams Rapido, service cannot be started without license - High Court rejects plea
Jan 20, 2023, 05:20 PM ISTVideo | भटक्या कुत्र्याच्या संख्येवर नियंत्रण हवे - हायकोर्ट
The High Court expressed concern over the need to control the number of stray dogs
Jan 17, 2023, 01:10 PM ISTLavasa case : लवासा प्रकरण पुन्हा मुंबई हायकोर्टात, पवार कुटुंबियांविरोधात चौकशी आदेश देण्याची मागणी
Lavasa case News : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी. लवासा प्रकरण (Lavasa case ) पुन्हा मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) पोहोचले आहे.
Dec 29, 2022, 09:21 AM ISTAnil Deshmukh : अनिल देशमुख जामीन प्रकरणी CBI चा आक्षेप, न्यायालयाचा आला मोठा निर्णय
Anil Deshmukh : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना भ्रष्टाचार प्रकरणी (Money Laundering) जामीन देण्याच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
Dec 21, 2022, 03:53 PM ISTGangster Arun Gawli : मुंबईचा डॉन अरुण गवळी तुरुंगाबाहेर, अखेर संचित रजा मंजूर
Arun Gawli on Accumulated Leaves : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुबई महापालिका निवडणुकीपुर्वी कुप्रसिद्ध डॉन तथा डॅडी अरुण गवळी याला संचित रजा मंजूर केली आहे.
Dec 16, 2022, 11:02 AM ISTNawab Malik यांची एक किडनी खराब, पण जामिनावर तात्काळ सुनावणीस हाय कोर्टचा नकार
मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटकेत असलेल्या Nawab Malik यांना दिलासा नाहीच, मलिक यांच्या जामन अर्जावर आता थेट नविन वर्षातच सुनावणी
Dec 13, 2022, 07:01 PM IST