mumbai indians

LIVE STREAMING: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद

मुंबई इंडियन्सचा आजचा सामना होणार आहे सनरायजर्स हैदराबादबरोबर. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हा सामना होत आहे.

Apr 18, 2016, 07:45 PM IST

मुंबई इंडियन्सची या होम ग्राऊंडला पसंती

मुंबई इंडियन्सचे वानखेडे स्टेडियमवर होणारे सामने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवले जातील हे जवळपास निश्चित झालं आहे.

Apr 17, 2016, 10:28 PM IST

परवानगी विनाच मलिंगा मुंबई इंडियन्समध्ये ज्वॉईन

श्रीलंका क्रिकेट असोसिएशनने लसिथ मलिंगाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हा जलद गोलंदाज बोर्डाला कोणतीही माहिती न देता आयपीएलमधील मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आहे.

Apr 17, 2016, 04:27 PM IST

घरच्या मैदानात मुंबईचा पुन्हा पराभव

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मॅचमध्ये गुजरात लायन्सचा तीन विकेटनी विजय झाला आहे.

Apr 17, 2016, 12:01 AM IST

आज हे दोन भाऊ खेळत आहेत मुंबईकडून

मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्स यांच्यामधल्या वानखेडे स्टेडियमवरच्या मॅचमध्ये हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे मैदानात उतरले आहेत. 

Apr 16, 2016, 08:20 PM IST

मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात लायन्स

आयपीएलच्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या मॅचमध्ये गुजरात लायन्सनं टॉस जिंकून पहिले बॉलिंग करायचा निर्णय घेतला आहे. 

Apr 16, 2016, 07:54 PM IST

४ कारणांमुळे कोलकता नाईट रायडर्सचा पराभव

आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या मुंबई विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात मुंबईने विजय मिळवला. होम ग्राऊंडवर पराभव झाल्याने कोलकाताच्या चाहत्यांमध्ये ही निराशा पसरली असेल. या ४ कारणांमुळे काल कोलकाता नाईट रायडर्स हारली ज्याच्या फायदा मुंबई इंडियन्सला झाला. 

Apr 14, 2016, 11:25 AM IST

यंदाच्या मोसमात मुंबईनं उघडलं खातं

कोलकता नाईटरायडयर्सविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा 6 विकेट्सनी विजय झाला आहे.

Apr 13, 2016, 11:52 PM IST

पाहा लाईव्ह स्कोअर : मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स

मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा सामना आज कोलकात्यात होतोय.

Apr 13, 2016, 08:11 PM IST

मुंबई इंडियन्स- कोलकता नाइट राइडर्स सामन्यापूर्वी कोलकत्यात भूकंप

 कोलकत्याच्या ईडन गार्डन स्टेडिअमवर जेव्हा टॉस सुरू होता तेव्हा भूकंपाचे तीव्र झटके जाणावले. 

Apr 13, 2016, 08:11 PM IST

मुंबई आणि पुण्याचा टीमची दुष्काळी भागाला मदत

मुंबई आणि पुण्याचा टीमची दुष्काळी भागाला मदत

Apr 13, 2016, 07:30 PM IST

पिचमुळे कदाचित अश्विनला एक ओव्हर देण्यात आली - रहाणे

वानखेडेच्या मैदानावर आयपीएलच्या पदार्पणातच रायजिंग पुणे सुपरजायटंसने गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघावर विजय मिळवत दणक्यात सुरुवात केली. 

Apr 10, 2016, 04:17 PM IST

विजयाचे श्रेय गोलंदाजांना - धोनी

आयपीएलच्या नवव्या सीझनमध्ये पहिल्याच सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या रायजिंग पुणे सुपरजायंट संघाने गतविजेत्या मुंबई इंडियन्सल हरवत विजयी सलामी दिली. 

Apr 10, 2016, 10:18 AM IST

मुंबई इंडियन्समध्ये हे २ भाऊ झळकणार

आयपीएल सीझन ९ मध्ये पहिला सामना पुणे आणि मुंबईय यांच्यात रंगणार आहे. पुण्याचा कर्णधार धोनीचा सामना मागच्या सीजनची विजेता टीम रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स बरोबर होणार आहे.

Apr 9, 2016, 08:02 PM IST

Live Scorecard : मुंबई इंडियन्स विरुद्ध रायजिंग पुणे सुपरजायंट

आयपीएल सामन्यांना आजपासून सुरुवात

Apr 9, 2016, 07:47 PM IST