mumbai indians

हरभजन-रायडूच्या वादावर रोहितचे विधान

रायजिंग पुणे सुपरजायंटस वि मुंबई इंडियन्सच्या सामन्यादरम्यान हरभजन सिंग आणि अंबाती रायडू यांच्यातील वादाप्रकरणी कर्णधार रोहित शर्माचे विधान समोर आलेय.

May 3, 2016, 11:17 AM IST

आयपीएल २०१६ : पॉईंट टेबल

आयपीएल पॉईंटटेबल

May 1, 2016, 11:51 PM IST

मुंबईचा पुण्यावर दणदणीत विजय

आयपीएल सीजन ९ मध्ये पुणे आणि मुंबई या दोघांमध्ये राज्यातील शेवटची मॅच रंगली. ८ सामन्यांपैकी ६ सामन्यांमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सला पराभव स्विकारावा लागला.

May 1, 2016, 06:12 PM IST

मुंबई इंडियन्सने मैदानावर साजरा केला रोहितचा बर्थडे

भारतीय क्रिकेट टीमचा धडाकेबाज ओपनर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याचा आज वाढदिवस. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वात मागच्या आयपीएलचा कप जिंकला होता आणि मुंबई इंडियन्समध्ये आजही त्याचा परफॉर्मन्स उत्तम आहे.

Apr 30, 2016, 09:22 PM IST

जयपूरऐवजी इकडे होणार मुंबईच्या मॅच

महाराष्ट्रातल्या दुष्काळामुळे आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवण्याचे आदेश कोर्टानं दिले.

Apr 29, 2016, 09:40 PM IST

घरच्या मैदानात मुंबईचा शेवट गोड

कोलकत्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा तब्बल सहा विकेट्सनं विजय झाला आहे.

Apr 28, 2016, 11:33 PM IST

वानखेडेवरचा शेवट मुंबई गोड करणार ?

आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि कोलकता नाईटरायडर्समध्ये वानखेडे स्टेडियमवर मॅच होत आहे. 

Apr 28, 2016, 07:37 PM IST

मुंबई इंडियन्समध्ये मलिंगाच्या जागी आला जबरदस्त बॉलर

आईपीएल सीजन ९ मध्ये ७ पैकी ४ मॅच गमावणारी आणि संकटात असणारी मुंबई इंडियन्ससाठी हा नवा खेळाडू काही कमाल करु शकेल का यावर आता त्यांचं भविष्य ठरेल. लसिथ मलिंगा टीममधून बाहेर झाल्यानंतर टीमला मोठा धक्का बसला होता.

Apr 27, 2016, 06:56 PM IST

किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स

किंग्ज इलेव्हन विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या मॅचमध्ये पंजाबच्या डेव्हिड मिलरनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

Apr 25, 2016, 08:02 PM IST

दिल्लीचा मुंबईवर 10 रन्सनी विजय

दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा 10 रन्सनी पराभव झाला आहे.

Apr 23, 2016, 08:36 PM IST

LIVE STREAMING: दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर झहीर खानच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सामना रोहीत शर्माच्या मुंबई इंडियन्सबरोबर होत आहे.

Apr 23, 2016, 03:53 PM IST

...आणि आयपीएलमध्ये लेकाचा खेळ पाहण्यासाठी पोहोचली आजारी आई

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि मुंबई इंडियन्सच्या बुधवारी झालेल्या सामन्यात जेव्हा शेन वॉटसन बाद झाल्यानंतर सरफराज खान फलंदाजीसाठी उतरला तेव्हा संपूर्ण मैदानात त्याच्या नावाच्या टाळ्यांचा गजर सुरु होता. 

Apr 22, 2016, 01:09 PM IST

Score : मुंबई इंडियन्स vs बंगळुरु रॉयल चॅलेंजर्स लढत

येथील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्स vs बंगळुरु रॉयल चॅलेंजर्स लढत आज होत आहे.

Apr 20, 2016, 07:39 PM IST

मुंबई इंडियन्सची हाराकिरी सुरुच

आयपीएलच्या यंदाच्या मोसमामध्ये मुंबई इंडियन्सची हाराकिरी सुरुच आहे.

Apr 18, 2016, 11:56 PM IST

म्हणून पोलार्ड आजच्या मॅचमध्ये नाही

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा फॉर्म म्हणावा तसा चांगला नाही. त्यातच हैदराबादविरुद्धच्या मोठ्या मॅचआधी मुंबईचा स्टार खेळाडू पोलार्ड ही मॅच खेळत नाहीये.

Apr 18, 2016, 08:38 PM IST