mumbai indians

सचिनसोबत मस्ती करतांना दिसली हरभजनची मुलगी

क्रिकेट जगतातला देव सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह यांचा एक फोटो सध्या समोर आला आहे. हरभजनची मुलगी हिनायासोबत सचिन मस्ती करतांना दिसत आहे. फोटोमध्ये हिनाया सचिनचे गाल खेचतांना दिसत आहे.

Feb 14, 2017, 08:09 PM IST

महेला जयवर्धनेची मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदी निवड

मुंबई इंडियन्स या आयपीएल टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी श्रीलंकेचा माजी खेळाडू महेला जयवर्धनेची निवड करण्यात आली आहे.

Nov 18, 2016, 11:20 PM IST

मैदानावर भिडले वेस्ट इंडिजचे हे २ खेळाडू

शनिवारी मुबंई आणि गुजरातमध्ये यांच्यातील मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला. या पराभवासोबतच मुंबईचं आयपीएलमधील आव्हान संपूष्टात आलं आहे.

May 22, 2016, 03:41 PM IST

गुजरात लायन्सनं उडवला मुंबईचा धुव्वा

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मॅचमध्ये गुजरातचा 6 विकेट्स आणि 13 बॉल राखून विजय झाला आहे.

May 21, 2016, 11:51 PM IST

आयपीएल २०१६ - प्लेऑफ ६ संघ, ३ सामने आणि जागा ४

इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामातील यापुढच्या लढती आता अटीतटीच्या होणार आहेत. 

May 21, 2016, 02:30 PM IST

मुंबई इंडियन्ससाठी आज करो वा मरो

इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्स यांच्यात आज सामना रंगणार आहे. 

May 21, 2016, 01:05 PM IST

'कोहलीला रोखण्यासाठी मुंबईकडे रणनिती आहे'

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली हा सध्या तुफान फॉर्मात आहे. त्याला रोखणं अनेक बॉलर्सला कठिण आहे. आयपीएलमध्ये त्याची कामगिरी त्याच्याबद्दल सर्वकाही सांगून जाते त्यामुळे विराट कोहलीला ऱोखायचं कसं याचा विचार विरोधी टीम करत असतील.

May 19, 2016, 09:13 PM IST

पाहा कृणाल पांड्याची दिल्ली विरोधातील तुफान खेळी

मुंबई इंडियन्सला आयपीलमध्ये आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी रविवारी दिल्ली विरोधात विजय मिळवणं आवश्यकच होतं. त्यामुळे रविवारची मॅच ही मुंबईसाठी करो या मरोच्या स्थिती सारखी होती.

May 16, 2016, 06:06 PM IST

कृणाल पांड्याने टाकला मलिंगाच्या स्टाईलमध्ये बॉल

इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्‍सच्या टीमला सध्या पराभवांचा सामना करावा लागतोय. मुंबईच्या टीममध्ये मलिंगाची कमी भासतेय. पण एक वेळ अशी ही आली की कृणाल पांड्याने मलिंगाची आठवण करुन दिली.

May 16, 2016, 05:48 PM IST

मुंबई इंडियन्सचा दिल्लीवर ८० रन्सने विजय

दिल्ली डेयरडेविल्सने टॉस जिकंत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

May 15, 2016, 08:07 PM IST

मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये एबीचा अफलातून कॅच

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा सहा विकेट्सनं पराभव झाला. पण या मॅचमध्ये एबी डिव्हिलियर्सनं अफलातून कॅच घेतला.

May 12, 2016, 07:02 PM IST

मुंबईच्या आशा कायम, बंगळुरूवर ५ विकेट राखून विजय

बंगळुरू :  मुंबई इंडियन्सने करो या मरोच्या सामन्यात बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सचा पाच गडी राखून पराभव करत आयपीएलमधील आपले आव्हान कायम ठेवले आहे. मुंबईचे आता ११ सामन्यात सहा विजयासह १२ गुण झाले आहेत.  या सामन्यात मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

May 11, 2016, 07:50 PM IST

...आणि युवीने धरले सचिनचे पाय

आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान युवराज सिंग सचिन तेंडुलकरच्या पाया पडला. युवीचा हा अंदाज पाहून सचिनही काही वेळासाठी हैराण झाला. मात्र युवीने सचिनच्या पाया पडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही

May 9, 2016, 11:35 AM IST

हैदराबादनं मुंबईला लोळवलं

सनरायजर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्सचा 85 रन्सनं दारुण पराभव केला आहे.

May 8, 2016, 07:54 PM IST

मुंबई विजयाचा चौकार मारणार ?

आयपीएलमध्ये जवळपास आठवड्याभराच्या ब्रेकनंतर मुंबई पुन्हा मैदानात उतरत आहे.

May 8, 2016, 03:57 PM IST